lead

नवी दिल्ली | काँग्रेसचे उपोषण... भाजपला मिळाले 'खाद्य'

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 9, 2018, 07:34 PM IST

सुव्रत जोशी 'शिकारी' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला

डान्स महाराष्ट्र डान्स या शोचा हँडसम अॅकर सुव्रत जोशी लवकरच नव्या भूमिकेत दिसणार आहे. सुव्रत जोशी एका लोकप्रिय मालिकेतील अभिनेता. दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेतून घराघरात पोहोचलेला सुव्रत जोशी. सुवरत जोशी हा नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा दिल्लीतून त्याने शिक्षण घेतलं आहे. आता आपल्याला 'शिकारी' या सिनेमांत मुख्य भूमिकेतून मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. मालिका विश्व आणि रंगभूमीच्या माध्यमातून प्रेक्षकांची मनं जिंकणारा हा अभिनेता महेश मांजरेकर यांच्या सादरीकरणात साकारल्या जाणाऱ्या सिनेमात पाहायला मिळणार.

Mar 22, 2018, 10:36 AM IST

राष्ट्रीय अधिवेशनाला सुरुवात... काँग्रेसची भिस्त राहुल गांधींवर

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वात पहिल्यांदाच नवी दिल्लीत राष्ट्रीय अधिवेशन होतंय. 

Mar 17, 2018, 09:35 AM IST

बिहार आणि युपी पोटनिवडणुकीमध्ये भाजप आघाडीवर

उत्तर प्रदेशमधील गोरखपूर, फूलपूर आणि बिहारच्या अररिया लोकसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीचा आज निकाल आहे.

Mar 14, 2018, 10:10 AM IST

मालेगाव पालिकेत दोन्ही काँग्रेसची आघाडी, चर्चेचे गुऱ्हाळ

महापालिका निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात आघाडी होऊ शकलेली नाही. त्यामुळे एकमेकांविरोध दोन्ही पक्ष लढले. आता राज्यात चित्र वेगळे दिसण्याचे संकेत मिळत आहेत. मालेगाव पालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी आघाडीची चाचपणी सुरु झालेय.

May 27, 2017, 10:57 PM IST

पुण्यात भाजपला सर्वाधिक जागा - सर्व्हे

पुण्यात भाजपला सर्वाधिक जागा मिळतील, असं भाकीत मतदानानंतर वर्तवण्यात येतंय.  

Feb 21, 2017, 07:04 PM IST

समाजशास्त्र म्हणतं, कुरुप मुलींना जास्त हुंडा द्यावा लागतो

'मुलगी कुरुप असेल तर तिचा विवाह होण्यासाठी तिच्या पालकांना जास्त हुंडा द्यावा लागतो'

Feb 3, 2017, 12:34 PM IST

टीम इंडियाचा कप्तान असेल हार्दिक पांड्या

ऑल राऊंडर म्हणून टीममध्ये हार्दिक पांड्यांची ओळख झाली आहे. हार्दिक पांड्याने १६ ते १८ जानेवारी दरम्यान जे अभ्यास सामने आहेत, त्या सामन्यांचं हार्दिक पांड्या नेतृत्व करणार. या सामन्यात अनेक खेळाडूंना आपलं चांगलं प्रदर्शन करण्याची संधी मिळणार आहे.

Feb 2, 2017, 05:33 PM IST

दबंग आयपीएस शिवदीप लांडेंकडे अंमली पदार्थ विरोधी पथक

बिहारचे दंबग आयपीएस शिवदीप लांडे यांची मुंबई अंमली पदार्थ विरोधी पथक पोलीस उपायुक्त म्हणुन नियुक्ती करण्यात आली आहे. शिवदीप लांडे हे या आधी बिहारमध्ये कार्यकरत होते. 

Jan 12, 2017, 07:44 PM IST

युती-आघाडीच्या भानगडीत पडू नका : मुख्यमंत्री

युती-आघाडीच्या भानगडीत पडू नका, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भाजप कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. ते येथील प्रमुख पदाधिकारी मेळाव्यात बोलत होते. 

Oct 20, 2016, 11:45 PM IST

ठाण्यातून शिवसेनेचे रवींद्र फाटक विजयी

प्रतिष्ठेच्या झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणूकीत शिवसेनेच्या रवींद्र फाटकांचा विजय

Jun 6, 2016, 11:22 AM IST

मोदी सरकारसाठी अनुपम खेर रस्त्यावर

ज्येष्ठ अभिनेता अनुपम खेर यांच्या नेतृत्वात अनेक कलाकारांनी मोर्चा काढलाय. केंद्र सरकारवर विश्वास व्यक्त करण्यासाठी या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं.

Nov 7, 2015, 02:45 PM IST