विधान परिषद निवडणुकीसाठी आघाडीचे प्रयत्न सुरू
विधान परिषद निवडणुकीत आघाडीसाठी काँग्रेसचे प्रयत्न अजूनही सुरू आहेत.
Nov 1, 2016, 03:14 PM ISTविधान परिषद निवडणूक : काँग्रेस - राष्ट्रवादीत तिढा कायम
विधान परिषद निवडणुकीच्या जागा वाटपाचा काँग्रेस- राष्ट्रवादीमधील तिढा सुटायला तयार नाही.
Oct 25, 2016, 09:43 AM ISTविधानपरिषद निवडणूक : काँग्रेस-राष्ट्रवादीचं भांडण... भाजपचा लाभ!
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवाच कलगीतुरा रंगलाय. डिसेंबरमध्ये होऊ घातलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीनिमित्त आतापासूनच दोन्ही पक्षांमध्ये खटके उडतायत... या घडामोडींवर सत्ताधारी भाजप बारीक लक्ष ठेवून आहे.
Oct 5, 2016, 09:46 PM ISTविधान परिषद निवडणूक अखेर बिनविरोध, राणेंचा आवाज घुमणार
विधान परिषद निवडणूक अखेर बिनविरोध झाली. भाजपचे अधिकृत उमेदवार प्रसाद लाड आणि अपक्ष म्हणून अर्ज भरलेले भाजप नेते मनोज कोटक यांनी आज अखेरच्या दिवशी आपले अर्ज मागे घेतलेत. त्यामुळे १० जागांसाठी आता १० च उमेदवार रिंगणात असल्यानं पुढल्या शुक्रवारी निवडणूक होणार नाही. ही निवडणूक बिनविरोध झाली. आता नारायण राणे यांची तोफ विधानपरिषद धडधडेल हे स्पष्ट झालेय.
Jun 3, 2016, 03:54 PM ISTविधान परिषद निवडणूक : १० जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात
१० जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात
May 31, 2016, 09:12 PM ISTराष्ट्रवादीच्या बैठकीत विधान परिषदेच्या निवडणुकीबाबत रणनीती
विधान परिषदेच्या निवडणुकीबाबत रणनीती ठरवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसची अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत प्रमुख नेत्यांची बैठक ठरली. काँग्रेसला केवळ एक जागा देण्याबाबत निर्णय झाला.
May 28, 2016, 05:24 PM ISTविधान परिषद निवडणुकीत क्रॉस व्होटिंग, कोण मारणार बाजी याची उत्सुकता?
विधान परिषद निवडणुकीत क्रॉस व्होटिंग, झाल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे युती आणि आघाडी धर्म संकटात आलाय. मुंबईतून कोण बाजी मारणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचलेय.
Dec 29, 2015, 08:01 PM ISTविधान परिषद निवडणुकीत क्रॉस व्होटिंग
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 29, 2015, 07:51 PM ISTविधान परिषद निवडणूक रविवारी, निवडणुकीत चुरस
मुंबई स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणूक रविवारी होतेय. दोन जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस आणि अपक्ष असे तीन उमेदवार रिंगणात आहेत.
Dec 26, 2015, 10:26 PM ISTविधान परिषद निवडणूक, रविवारी होणार मतदान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 26, 2015, 09:35 PM ISTविधानसभा परिषद निवडणुकीत मनसे राहणार तटस्थ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 12, 2015, 10:17 AM ISTराज ठाकरेंची नवी खेळी, विधान परिषदेत राहणार मनसे तटस्थ
मुंबई स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीत तटस्थ राहाण्याचा निर्णय़ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलाय...
Dec 11, 2015, 06:29 PM ISTविधान परिषद निवडणूक : राणे रिंगणात उतरण्याची शक्यता, हायकमांडची घेतली भेट
विधान परिषद निवडणुकीबाबत राष्ट्रवादीसोबत चर्चा सुरू असल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटलंय. दरम्यान, ज्येष्ठ नेते नारायण राणे निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. त्यांनी हायकमांडची भेट घेतल्याची माहिती मिळतेय.
Dec 5, 2015, 06:31 PM ISTविधान परिषद निवडणूक : काँग्रेस-भाजपमध्ये चूरस
विधान परिषद निवडणुकीतली चुरस वाढली आहे. मुंबई महापालिकेतल्या दोन जागांसाठी भाजपाही मैदानात उतरणार असल्याची माहीती मुंबईचे अध्यक्ष आणि आमदार आशिष शेलार यानी दिली.
Dec 5, 2015, 06:26 PM IST