कोकणकन्या एक्सप्रेसमध्ये वृद्ध महिलेचा पाय शौचालयात अडकला, १० तासानंतर सुटका
कोकण रेल्वेच्या कोकणकंन्या एक्सप्रेसमधल्या शौचालय अडकून पडलेल्या महिलेला बाहेर काढण्यात यश आले आहे. तब्बल १० तासांच्या प्रयत्नानंतर हे यश आले.
Dec 11, 2015, 01:38 PM ISTकोकण रेल्वेच्या कोकणकंन्या एक्सप्रेसमधल्या शौचालय अडकून पडलेल्या महिलेला बाहेर काढण्यात यश आले आहे. तब्बल १० तासांच्या प्रयत्नानंतर हे यश आले.
Dec 11, 2015, 01:38 PM ISTBy accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.