lepto

 Dengue  lepto  swine flu epidemic in Mumbai PT1M13S

एकाचवेळी मलेरिया, डेंग्यू आणि लेप्टोची लागण झाल्याने 14 वर्षाच्या मुलाचा मृत्यू; मुंबईत दुर्मिळ घटना

मुंबईत एकाचवेळी डेंग्यू, मलेरिया आणि लेप्टोस्पायरोसिस यांची लागण झाल्याने 14 वर्षाच्या मुलाचं निधन झालं आहे. डॉक्टरांनी प्रयत्नांची पराकष्टा करुनही त्याचे प्राण वाचवू शकले नाहीत. 

 

Aug 31, 2023, 04:36 PM IST

पावसाने पाठ फिरवली, पण साथीच्या आजाराने डोकं वर काढलं... मुंबईत रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ

Mumbai News in Marathi: मुंबईत पावसाळी आजार वाढले असून महापालिकेने तब्बल 12 लाखांहून अधिक घरांची झाडाझडती घेतली आहे. यात तब्बल एक लाखांहून अधिक जणांच्या रक्ताची तपासणी करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे 20 दिवसांत 8 हजारांहून अधिक लेप्टोचे रुग्ण आढळून आले आहेत.

Aug 24, 2023, 03:29 PM IST

चिंता वाढवणारी बातमी; मुंबईकरांनो शरीरात 'हे' बदल दिसल्यास समजा...

बृहन्मुंबई महानगरपालिकेनं (BMC) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मुंबईत सप्टेंबर महिन्यात आतापर्यंत 398 जणांना मलेरियाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं. तर, 139 जणांना डेंग्यू (dengue) आणि 208 जणांना गॅस्ट्रोनं (Gastro) गाठल्याचं आकडेवारीतून निष्पन्न झालं. पालिकेच्या आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार स्वाईन फ्लूच्या रुग्णांमध्ये मागील महिन्यांच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये झपाट्यानं घट झाल्याचं दिसून आलं. 

Sep 21, 2022, 08:28 AM IST
Mumbai Alert And Take Preventive Meassures For Diseases Spreading Rapidly PT1M53S

VIDEO । मुंबईकरांनो सावधान, डेंग्यु, मलेरिया, लेप्टोचा धोका

Mumbai Alert And Take Preventive Meassures For Diseases Spreading Rapidly

Aug 4, 2021, 10:25 AM IST

सावधान, रायगड जिल्‍हयात लेप्‍टो हातपाय पसरवतोय !

रायगड जिल्‍हयात ( Raigad district) कोरोनाचा प्रभाव कमी झालेला असतानाच आता लेप्‍टोस्‍पायरोसीसने (Lepto) डोकं वर काढलं आहे.  

Nov 19, 2020, 07:34 PM IST

मुंबईत एकाच आठवड्यात लेप्टोने घेतला तिसरा बळी

मुंबईत पावसापाठोपाठ डेंग्यू, मलेरिया, लेप्टो, गँस्ट्रोचे या पावसाळ्याशी संबंधित आजारांचेही नेहमीप्रमाणे आगमन झाले आहे.

Jul 1, 2018, 10:53 AM IST

मुंबईकरांनो सावधान, 'लेप्टो' परतलाय... आठवड्यात १२ बळी!

मुंबईत लेप्टोस्पायरोसिस परत आलाय. मुंबईकरांसाठी पावसाळ्यात ही धोक्याची घंटा वाजलीय. गेल्या पाच दिवसांत १२ जणांचा मृत्यू झालाय. 

Jul 8, 2015, 11:34 AM IST

रत्नागिरीत लेप्टोचं थैमान, प्रशासन सुस्तच!

रत्नागिरीत गेल्या दोन वर्षाप्रमाणेच यंदाही पावसाळ्यात लेप्टोची साथ पसरतेय. जिल्ह्यात विविध रुग्णालयांमध्ये १०५ रुग्ण उपचारासाठी दाखल झालेत. आरोग्य यंत्रणा लेप्टो निवारणासाठी प्रयत्नशील असताना जिल्हापरिषदेचे अधिकारी मात्र बेफिकीर असल्याचं दिसतंय.

Jul 12, 2012, 09:08 AM IST