lic ipo date

LIC IPO बाबत मोठी अपडेट! गुंतवणूकदारांना १ वर्ष पाहवी लागणार वाट? अर्थमंत्र्यांची माहिती

Russia-Ukraine War effect:  बहुचर्चित एलआयसीचा आयपीओची गुंतवणूकदार वाट पाहत आहेत. परंतू रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर या आयपीओबाबत मोठा अपडेट येणार आहे.

Mar 2, 2022, 03:15 PM IST

LIC च्या IPO ची वाट पाहत असाल तर आधी ही दोन कामं करा पूर्ण; ऐनवेळी होऊ शकते अडचण

 LIC IPO: LIC पुढील आठवड्यात बाजार नियामक SEBI कडे IPO साठी कागदपत्रांचा मसुदा दाखल करू शकते अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. सेबीच्या मंजुरीनंतर कंपनीचा आयपीओ मार्चमध्ये येणे अपेक्षित आहे.

Feb 4, 2022, 09:20 AM IST