lic policy loan

LIC पॉलिसीवरही घेऊ शकता कर्ज, जाणून घ्या नियम आणि अर्ज करण्याची प्रक्रिया

LIC Policy Loan Facility: विमा काढताना आपल्या मनात सहज विचार येतो की, मृत्यूनंतरच नाही तर, जिवंत असतानाही फायदा मिळाला पाहीजे. अशा काही फायदेशील पॉलिसी एलआयसीमध्ये आहेत. एलआयसीच्या पॉलिसी अंतर्गत तुम्हाला सर्व्हायव्हल बेनिफिट देखील मिळतो. दुसरीकडे एलआयसी पॉलिसीचे (LIC Policy) अनेक फायदे आहेत. 

Dec 22, 2022, 02:35 PM IST

LIC india: LIC कडून तब्बल 20 लाखांची भेट... ग्राहकांना खुशखबर...

LIC आपल्या ग्राहकांना 20 लाख रुपये देत आहे. आजच्या काळात, अनेक ग्राहक या ऑफरचा लाभ ( LIC offer) देखील घेताहेत. कारण ही रक्कम मिळवण्याची प्रक्रिया देखील खूप सोपी आहे.

Dec 2, 2022, 01:54 PM IST

LIC देतेय ग्राहकांना तब्बल 20 लाख रुपये..पाहा कसे ?

तुम्हाला ऑनलाइन फॉर्म (online form) भरावा लागेल आणि तो डाउनलोड (download form) करावा लागेल, येथून तुमची कर्ज प्रक्रिया सुरू होईल. येथे तुम्हाला 20 लाख रुपये मिळतील

Oct 31, 2022, 08:45 AM IST