life support

गंभीर आजारात रुग्णाचा लाइफ सपोर्ट हटवता येणार? इच्छामृत्यूवर सरकारची नवी गाईडलाईन

Terminally Ill Patients Life Support Withdraw: जर रुग्णालयाने नेमलेले प्रायमरी, सेकंडरी बोर्ड तसेच रुग्णाचा परिवार परवानगी देत असेल तर गंभीर स्वरुपात आजारी असलेल्या रुग्णांची लाइफ सपोर्ट सिस्टिम काढून घेतली जाऊ शकते.

Sep 29, 2024, 04:56 PM IST

न्यूझीलंडच्या दिग्गज क्रिकेटपटूची प्रकृती चिंताजनक; रुग्णालयामध्ये लाइफ सपोर्टवर

ऑस्ट्रेलियातील कॅनाबेरा येथील एका रुग्णालयामध्ये त्याला लाइफ सपोर्टवर ठेवण्यात आल्याचं वृत्त रॉयटर्सने दिलं 

Aug 11, 2021, 10:26 AM IST