आपल्या स्वभावावर होतो का रंगांचा परिणाम? जाणून घ्या सत्य
रंग आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात फार महत्त्वाचे असतात. आपला आवडता रंग आपलं व्यक्तीमत्त्व दर्शवत हे तुम्ही ऐकूण आहोत. पण आपण जो रंग पाहतो त्याचा आपल्या वागणूकीवर कसा परिणाम होतो हे जाणून घेऊया.
Mar 21, 2024, 07:40 PM ISTAnti Radiation स्टिकर म्हणजे काय असतं?
आजकाल स्मार्टफोन हा सगळ्यांकडे असतो. अशी कोणती व्यक्ती नाही जिच्याकडे स्मार्ट फोन नाही. त्याचं कारण म्हणजे आज जवळपास सगळ्याच गोष्टी आज डिजीटलाइज झाल्या आहेत. त्यामुळे आपल्याला आपल्या स्मार्ट फोनविषयी सगळ्या गोष्टी माहित असणं फार गरजेचं असतं. त्यापैकी एक गोष्ट म्हणजे अॅन्टी रेडिएशन चिप...
Mar 16, 2024, 06:01 PM ISTमुलींच्या पर्समध्ये नक्कीच असायला हव्या 'या' गोष्टी!
मुली कुठेही गेल्या तरी त्यांच्यासोबत एक पर्स असते. पर्समध्ये अनेक गोष्टी असतात. त्यात मेकअप पासून त्यांच्या गरजेच्या वस्तू देखील असतात. पण तुम्हाला माहितीये का की मुलींनी त्यांच्या पर्समध्ये कोणत्या गोष्टी ठेवायला हव्या? चला तर जाणून घेऊया.
Mar 16, 2024, 05:47 PM ISTझुरळांनी घरात घातलाय धुमशान! 'हे' घरगुती उपाय करुन पाहा
तुमच्याही घरात कॉकरोजनं केलाय धुमशान केलाय... कॉकरोज हे असं कीडे आणि किटक आहे ते जिथे उष्ट किंवा घाण असेल तिथे लगेच जातात. त्याला कसं घालवायचं हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल ते ही घरगुती उपायांनी तर जाणून घेऊया...
Mar 15, 2024, 07:07 PM ISTखूप भूक लागली तर आपल्याच मुलांना, आई, भाऊ-बहीणला खाऊ शकतात 'हे' प्राणी
ची भूक पाहतात. तर असे प्राणी देखील आहेत जे त्यांना भूक लागल्यावर त्यांची आई, पार्टनर, भाऊ-बहीण यांना खाऊ शकतात.
Mar 11, 2024, 06:16 PM ISTडायबिटीज असेल तर नाश्तात 'हे' पदार्थ नक्कीच खा
डायबिटीज असतो त्या लोकांना खाण्याच्या बाबतीत अनेक गोष्टी पाळाव्या लागतात. त्यातही त्यांना नाश्ता तर खूप महत्त्वाचा असतो. अशात त्यांनी कोणते पदार्थ खायला हवे ते जाणून घेऊया.
Mar 10, 2024, 06:24 PM ISTनेहमी आनंदी राहण्यासाठी आत्ताच 'या' 5 सवयी अंगीकारा
नेहमी आनंदी राहण्यासाठी आत्ताच 'या' 5 सवयी अंगीकारा
Mar 6, 2024, 03:32 PM ISTतुमच्याही हाडांचा आवाज येतोय! मग खा 'हे' पदार्थ, नक्कीच होईल फायदा
अनेकदा असं होतं की आपण हालचाल केली की आपले हात-पाय हे दुखू लागतात. त्याशिवाय काही काळानंतर हाडांचा आवाजही येऊ लागतो. त्याचं महत्त्वाचं कारण हे शरिरात असलेली कॅलशियमची कमी... जर तुम्हाला ही त्रास होत असेल तर आजच घरच्या घरी करा हे उपाय.
Mar 2, 2024, 05:43 PM ISTविक्रमादित्य वैदिक घड्याळाच्या 'या' 5 गोष्टी तुम्हाला माहितीयेत का? जगाला भारतामुळे मिळाली नवी भेट
Vikramaditya Vedic Clock : विक्रमादित्य घड्याळ्याविषयी 'या' गोष्टी तुम्हाला माहितीये का?
Mar 1, 2024, 02:07 PM ISTRelationship Tips : नात्यात दुरावा येत असेल तर फॉलो करा 'या' टिप्स
प्रत्येक रिलेशनशिपमध्ये कधी ना कधी भांडणं होतात. कोणाला ना कोणाला दुसऱ्या पार्टनची कोणती ना कोणती गोष्ट खटकते. त्यावेळी त्या रिलेशनशिपमध्ये दुरावा येऊ लागतो. असं कधी होऊ नये असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही खाली दिलेल्या पाच टिप्स वापरा.
Feb 19, 2024, 05:04 PM ISTस्वर्गाहून सुंदर! भारतातील 'या' ठिकाणांना तुमच्या पार्टनरसोबत नक्कीच भेट द्या
वेगवेगळी ठिकाणं शोधतो कधी भारतात तर कधी परदेशात. पण तुम्हाला माहितीये का? भारतातही अशी काही ठिकाणं आहेत जिथे तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत एकदातरी जायला हवं.
Feb 16, 2024, 06:42 PM ISTशरिरात पोटॅशियमची कमी असल्यास दिसतात 'ही' लक्षण!
आपण निरोगी राहण्यासाठी आपल्या शरीरासाठी सगळीच पोषकतत्व मिळणं महत्त्वाचं असतं. त्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या गोष्टींचे सेवण करणं गरजेचं असतं. दरम्यान, त्यातही आपल्या शरीरात जर पॉटॅशियमची कमी असेल तर आपल्याला कोणती लक्षण दिसतात ते जाणून घेऊया.
Feb 11, 2024, 06:04 PM ISTSocial Media Anxiety म्हणजे काय? नकळतपणे तुम्हीही त्याच्या जाळ्यात अडकताय
Social Media Anxiety : सोशल मीडिया एंग्जायटी म्हणजे काय? त्याचा कसा होतो परिणाम आणि तुम्हीही न कळत या जाळ्यात अडकलात का?
Feb 11, 2024, 05:32 PM ISTमहिलांच्या जीन्सचे पॉकेट छोटे का असतात?
Women's Jeans Small Pocket : महिलांच्या जीन्सचे पॉकेट छोटे का असताता असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का? चला तर जाणून घेऊया कारण...
Feb 11, 2024, 04:06 PM ISTब्राउन राइस खाण्याचे 'हे' 6 फायदे, आरोग्यासाठी ठरतील लाभदायक
आजकाल बाजारात भाताचे वेगळे वेगळे प्रकार आले आहेत. त्यापैकी एक म्हणजे ब्राउन राइस. मात्र, अनेकांना वाटतं की त्याचा रंग असा आहे. त्याला कशाला आपल्या आहारात सामिल करायचं. इतकंच नाही तर ब्राऊन राइसची किंमतही महाग असते त्यापेक्षा चविष्ट हा पांढरा राइस आहे. पण ब्राउन राईसचे फायदे काय आहेत तुम्हाला माहितीये का? चला तर जाणून घेऊया.
Feb 9, 2024, 06:33 PM IST