मशिदीबाहेर मॉडेलचं बोल्ड फोटोशूट, सर्वत्र खळबळ
मशिदीबाहेर फोटोशूट करणे मॉडेलला पडलं महागात...
Jan 22, 2022, 08:39 AM IST
मुंबई : मिनीक्वीनवरून पालिका आणि व्यापारी आमनेसामने
मुंबई : मिनीक्वीनवरून पालिका आणि व्यापारी आमनेसामने
Jun 25, 2019, 10:20 AM ISTटीम इंडिया घालणार पतंजलीचे कपडे...?
भारतीय स्पोर्ट टीममधील खेळाडूंच्या अंगावर लवकरच पतंजलीचे ब्रॅन्डचे स्वदेशी बनावटीचे कपडे दिसतील, अशी जोरदार चर्चा मार्केट आणि क्रीडा चाहत्यांमध्ये रंगली आहे. पतंजली आता लवकरच अंडरगार्मेंट आणि टेक्स्टाईल क्षेत्रात उतरत असल्याची घोषणा रामदेव बाबांनी नुकतीच केली. त्यानंतर ही चर्चा रंगली आहे.
Sep 28, 2017, 04:26 PM ISTरामदेव बाबांची पतंजली विकणार अंडरवेअर आणि टेक्सटाइल प्रोडक्ट्स
योगगुरू रामदेव बाबांची पतंजली आयुर्वेद लिमिटेड आता आणखी एक पाऊल पुढे टाकत आहे. आतापर्यंत खाद्यपदार्थ विकणारी पतंजली या पुढे टेक्सटाईल क्षेत्रात पदार्पण करत आहे. खास करून ही कंपनी येत्या काळात अंडरविअर आणि स्पोर्ट्सवियर बणवणार आहे.
Sep 27, 2017, 11:21 PM ISTमुंबईनंतर पुण्यात अश्लिल पुतळे हटविण्याची मागणी
मुंबई पाठोपाठ पुण्यातही मॅनीक्वीन्स हटवण्याची मागणी पुढे आली आहे. शिवसेनेच्या महिला आघाडीने तुळशीबाग, लक्ष्मी रोड या परिसरात फिरून व्यापा-यांनी मॅनीक्वीन हटवण्यासाठी निवेदनं दिली.
Jun 6, 2013, 08:38 PM IST