lipstick shades

तुमच्या अंडरटोननुसार लिपस्टीकची शेड कशी निवडावी?

मेकअपमध्ये सगळ्यात महत्त्वाचं कॉस्मेटीक म्हणजे लिपस्टीक. एकवेळ तुमच्या मेकअपमध्ये एखादी गोष्ट राहिली तरी चालते  मात्र जर तुमची लिपस्टीकची शेड चुकली तर पूर्ण मेकअपवर याचा परिणाम दिसून येतो.

May 18, 2024, 06:11 PM IST

मैत्रिणींनो लिपस्टीक खरेदी करताना वापरा 'या' स्मार्ट टीप्स, फायदा तुमचाच

Beauty Hacks : ही सौंदर्य प्रसाधनं खरेदी करताना मात्र काही गोष्टींची काळजी घेतली जाणंही अतिशय महत्त्वाचं आहे. अन्यथा तुमच्या सौंदर्याला याचा फटका बसू शकतो. 

 

Nov 13, 2023, 12:54 PM IST