liquor policy case

'अटक बेकायदेशीर नाही,' केजरीवाल यांना हायकोर्टाचा झटका, याचिका फेटाळली; 'आम्ही राजकारणाला बांधील नाही'

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना हायकोर्टाने झटका दिला आहे. ईडीने केलेली अटक बेकायदेशीर नाही सांगत हायकोर्टाने अरविंद केजरीवाल यांची याचिका फेटाळली आहे. 

Apr 9, 2024, 04:17 PM IST

"जर मी भ्रष्टाचारी असेल तर, जगात कोणीच प्रामाणिक नाही"; CBI ने समन्स बजावल्यानंतर केजरीवालांचा पलटवार

Arvind Kejriwal : दिल्लीत सध्या कथित दारू घोटाळ्यावरुन मोठा गोंधळ सुरु आहे. या प्रकरणात दिल्लीच्या उपमुख्यमंत्र्यांना अटक झाल्यानंतर आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सीबीआयने चौकशीसाठी समन्स बजावले आहे. रविवारी केजरीवाल यांची सीबीआय चौकशी होणार आहे.

Apr 15, 2023, 01:07 PM IST

मद्य घोटाळ्यात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची होणार चौकशी; CBI ने बजावले समन्स

CBI Sumns Arvind Kejriwal : नव्या मद्य धोरणासंदर्भात आम आदमी पक्षाचे सर्वात मोठे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची सीबीआय चौकशी करणार आहे. सीबीआयने रविवारी अरविंद केजरीवाल यांना चौकशीसाठी बोलवले आहे.

Apr 14, 2023, 05:44 PM IST

Manish Sisodia Arrested : दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांना अटक, CBI ची मोठी कारवाई!

Manish Sisodia arrested by CBI: दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया (Manish Sisodia) यांना मद्य घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. सीबीआयने (CBI) ही कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे.

Feb 26, 2023, 07:38 PM IST