litcoine

बिटकॉईनला लिटकॉईनची टक्कर; वर्षभरात दिला 5700 % परतावा

डिजिटल करन्सी म्हणून सध्या आतरराष्ट्रीय मार्केटमध्ये बिटकॉईनने चांगलीच खळबळ उडवली आहे. पण, बिटकॉईनचे हे कौतूक फार काळ चालणार नाही असे दिसते. बिटकॉईनला आता लिटकॉइनने आव्हान दिले आहे. लिटकॉईनने वर्षभरात तब्बल 5700 टक्के परतावा दिला आहे.

Dec 12, 2017, 03:34 PM IST