littile master

IPL 2022 | हीच टीम यावेळेस आयपीएल ट्रॉफी जिंकणार : सुनील गावसकर

या 15 व्या मोसमाला अवघे काही तास शिल्लक असताना 'लिटील मास्टर' सुनील गावसकर (Sunil Gavskar) यांनी आयपीएलच्या 15 व्या हंगामात कोण चॅम्पियन ठरणार याबाबत भविष्यवाणी केली आहे.

Mar 25, 2022, 03:49 PM IST

वर्ल्ड कप विजेता ऑस्ट्रेलिया मालामाल, तर टीम इंडियाला किती बक्षीस मिळणार?

ICC कडून World Cup विजेत्या ऑस्ट्रेलियाला मिळालं इतक्या रुपयांचं बक्षीस, तर न्यूझीलंडही मालामाल, वाचा दोन्ही संघाना किती रक्कम मिळाली

Nov 15, 2021, 01:36 PM IST

ऑस्ट्रेलियाला चढली विजयाची झिंग...ग्लास ऐवजी शूजमध्ये ओतली बिअर आणि... व्हिडीओ

T20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी बूट काढले, बिअर ओतली आणि त्यातून बिअर प्यायले... विश्वास बसत नाही तर हा व्हिडीओ पाहाच

Nov 15, 2021, 10:33 AM IST

NZ vs AUS: कर्णधाराच्या गळ्यात पडून मैदानात ढसाढसा रडू लागला मॅक्सवेल...पाहा व्हिडीओ

. ऑस्ट्रेलिया संघ पहिल्यांदा चॅम्पियन बनला आहे.

Nov 15, 2021, 08:25 AM IST

T20 World Cup 2021 NZ vs AUS: डेव्हिड वॉर्नरने मोडला दिग्गज फलंदाजाचा 'हा' रेकॉर्ड

ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज डेव्हिड वॉर्नरने मोडला हा रेकॉर्ड...न्यूझीलंड विरुद्धच्या विजयातही मोलाचा वाटा

Nov 15, 2021, 07:47 AM IST

T 20 world Cup Final 2021 | मिचेल मार्श आणि वॉर्नरची अर्धशतकी खेळी, न्यूझीलंडचा 8 विकेट्सने पराभव करत ऑस्ट्रेलिया वर्ल्ड चॅम्पियन

या महामुकाबल्यात ऑस्ट्रेलियाकडून मिचेल मार्शने (Mitchell Marsh) नाबाद 77 धावा केल्या. तर डेव्हिड वॉर्नरने (David Warner) 53 धावांची अर्धशतकी खेळी केली.

Nov 14, 2021, 10:59 PM IST

T 20 world Cup Final 2021 | कॅप्टन केन विलियम्सनची वादळी खेळी, ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 173 धावांचे आव्हान

न्यूझीलंडकडून (New Zealand) कर्णधार केन विलियम्सनने (Kane Williamson) सर्वाधिक 85 धावांची वादळी खेळी केली.

Nov 14, 2021, 09:11 PM IST

NZ vs AUS Final | ऑस्ट्रेलियाचा टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय

 आयसीसी टी 20 वर्ल्ड कपमधील अंतिम सामना  (Icc t 20 world Final 2021) दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये (Dubai International Cricket Stadium) खेळवण्यात येणार आहे. 

 

Nov 14, 2021, 07:13 PM IST

NZ vs AUS Final | वर्ल्ड कप फायनलमध्ये डेव्हिड वॉर्नरला दिग्गजाचा रेकॉर्ड ब्रेक करण्याची संधी

डेव्हीड वॉर्नरने (David Warner) या टी 20 वर्ल्ड कप 2021 मध्ये (Icc t 20 world cup Final 2021) 6 सामन्यात 47.20 च्या एव्हरेजने 236 धावा कुटल्या आहेत.

 

Nov 14, 2021, 06:55 PM IST

ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडपैकी ही टीम जिंकणार टी 20 वर्ल्ड कप, सुनील गावसकरांची भविष्यवाणी

लिटील मास्टर सुनील गावसकर (Sunil Gavskar) यांन टी 20 वर्ल्ड कप (Icc t 20 world 2021) कोण जिंकणार याबाबत भविष्यवाणी केली आहे.

Nov 14, 2021, 05:58 PM IST

...म्हणून टीम इंडिया पाकिस्तान आणि न्यूझीलंड विरुद्ध पराभूत, सुनील गावसकरांनी सांगितलं कारण

 माजी कर्णधार आणि फलंदाज सुनील गावसकर (Sunil Gavskar) यांनी टी 20 वर्ल्ड कपमधील (T 20 world cup 2021) टीम इंडियाच्या (Team India) पराभवाचं कारण सांगितलंय.

Nov 8, 2021, 05:33 PM IST

IPL 2021 | मुंबईच्या पलटणचा राजस्थान रॉयल्सवर 8 विकेट्सने दणदणीत विजय

राजस्थानने मुंबईला विजयासाठी 91 धावांचे आव्हान दिले होते. हे विजयी आव्हान मुंबईने 2 विकेट्सच्या मोबदल्यात 8.2 ओव्हरमध्येच पूर्ण केलं.

Oct 5, 2021, 10:30 PM IST

IPL 2021 | ...म्हणून सूर्यकुमार यादव आणि ईशान किशन अपयशी ठरतायेत, दिग्गजाने सांगितलं कारण

आयपीएलच्या 14 व्या पर्वात (IPL 2021) मुंबईच्या फलंदाजांनी प्रामुख्याने ईशान किशन (Ishan Kishan) आणि सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) या दोघांनी निराशा केली. 

 

Oct 5, 2021, 05:53 PM IST