little girl watching tv with paython

चिमुरडी टीव्ही पाहण्यात होती मग्न आणि अजगराने उघडले तोंड... व्हिडिओ पाहून फुटला सगळ्यांना घाम

चिमुरडीचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय. एक लहान चिमुरडी टीव्ही पाहताना पाह्यला मिळते आणि तिच्यासोबत 12 फूट उंच अजगर (Paython) या व्हिडिओत दिसतोय. 

Sep 27, 2022, 05:17 PM IST