Chicken : दुकानातील चिकन ताजं की फ्रीजमधलं?
Chicken : बुधवार, शुक्रवार आणि रविवार म्हणजे नॉनव्हेजवर मस्त ताव मारण्याचा दिवस...हिंदू धर्मात सोमवार, मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी देवाचे दिवस असल्याने या दिवशी नॉनव्हेज खात नाहीत. म्हणून अशावेळी खाण्याचा वार आला की चिकन, मटण आणि फिशचा बेत ठरला जातो. धावपळीच्या जगात अनेक जण आज बाजारात न जाता ऑनलाइन (Online shopping) चिकन मागवतात. मग अशावेळी ते चिकन ताजं आहे की फ्रीजमधलं कसं ओळखायचं? याबद्दल आज आम्ही सांगणार आहोत.
Apr 19, 2023, 01:12 PM ISTChicken : दुकानातून चिकन घरी आणल्यावर ते नळाखाली धुणं धोकादायक?
Chicken wash : बाजारातून चिकन आणलं की आपण ते नळाखाली धुतो...पण असं चिकन धुणे धोकादायक असतं असं एका संशोधनातून समोर आलं आहे.
Feb 11, 2023, 03:31 PM IST