live marathi news

Kunkumarchan Navratri 2024: देवीला कुंकुमार्चन करणे म्हणजे काय? नवरात्रीत कोणत्या दिवशी करावं? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Kunkumarchan : हिंदू धर्मात देवीची सर्वात आवडती पूजा ही कुंकुमार्चन मानली जाते. शारदीय नवरात्रीत कोणत्या दिवशी करावे कुंकुमार्चन विधी आणि तो कसा करावा जाणून घ्या संपूर्ण माहिती एका क्लिकवर...

Oct 6, 2024, 03:07 PM IST

'बापमाणूस भक्कमपणे पाठीशी उभा' म्हणत रोहित पवारांचा अजित पवारांना टोला

Rohit Pawar : ईडीच्या चौकशीसाठी रोहित पवार ईडीच्या कार्यालयात जाण्यापूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद झाला. त्यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांचं नाव न घेता टोला लगावला आहे. 

Jan 24, 2024, 10:40 AM IST

सोने-चांदी खरेदीची उत्तम वेळ, तुमच्या शहरातील किंमती येथे पाहा

या आठवड्याच्या सुरवातीपासून सोन्या-चांदीच्या दरात स्थिरता दिसून आली. आठवड्याच्या शेवटी सोन्याचे भाव गगनाला भिडले होते मात्र सोमवारी सोन्याचे भाव स्थिर दिसून आले. आजही सोन्या-चांदीच्या दरात स्थिरता दिसून येत आहे. चला तर मग जाणून घ्या तुमच्या शहरातील दर.. 

Jan 23, 2024, 10:03 AM IST

मराठा आरक्षण मिळाल्यानंतरही स्वस्थ बसणार नाही, मनोज जरांगे 'ही' मोहीम घेणार हाती

Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी येत्या 20 जानेवारीला मुंबई गाठणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केलं आहे. एकदा गाव सोडलं तर आरक्षण घेऊनच येऊ असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे. 

 

Jan 5, 2024, 08:52 PM IST

पुण्यात मद्यधुंद तरुणीचा राडा, महिला पोलिसांनाही मारहाण! बड्या अधिकाऱ्याची मुलगी म्हणून...

Pune Drunken Girl Rada: मद्यधुंद तरुणीने दारुच्या गोंधळ घालायला सुरुवात केली. नशेत असलेल्या तरुणीनं आधी सोसायटीचं गेट बंद केलं आणि अर्वाच्च भाषेत तोंडाला येईल ते बोलायला सुरुवात केली.

Jan 2, 2024, 01:43 PM IST

Mumbai Local Mega Block : लोकलने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी मोठी बातमी! पुढील 6 दिवस...

Sunday Mumbai Local Mega Block : रुळांची दुरुस्ती आणि सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामं करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून रविवारचा मेगाब्लॉक घेण्यात येतो. 24 डिसेंबरला कुठल्या मार्गावर मेगाब्लॉक आहे, लोकल कोणत्या मार्गावर वळवणार जाणून घ्या लोकलचं वेळापत्रक 

Dec 23, 2023, 10:22 AM IST

पोटाची चरबी कमी करायची आहे ?उपाशीपोटी 'हे' पाणी प्यायल्यानं 15 दिवसात ....

Weight Loss Water:वजन कमी करण्यासाठी आपण खुप प्रयत्न करत असतो. यासाठी अनेक उपाय करुनही वजन कमी होत नाही. पण तुम्ही हे पाणी नियमित न चुकता प्यायल्यास  2 आठवड्यांमध्ये तुम्हाला फरक नक्कीच दिसू शकतो.  

Dec 13, 2023, 06:35 PM IST

Washing Machine Tips: इतर कपड्यांसोबत कधीच धुवू नका अंडरगार्मेंट्स

Washing Machine Tips for Undergarments : अंडरगार्मेंट्स किंवा मग अंडरवेअर धुण्याची योग्य पद्धत तुम्हाला माहित आहे का... नाही ना... तर त्यामुळेच होतात या गंभीर समस्या...

Sep 20, 2023, 06:33 PM IST

Ganpati Visarjan 2023 : दीड दिवसाच्या बाप्पाला आज निरोप; मुंबई पालिकेकडून तयारी पूर्ण, पोलिसांचीही देखरेख

Ganpati Visarjan 2023 : अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आलेला दीड दिवसांचा बाप्पा आज आपला निरोप घेणार आहे. मुंबई पालिकेसोबतच पोलीसही बाप्पाला निरोप देण्यासाठी सज्ज झाले आहेत. 

Sep 20, 2023, 08:20 AM IST

Kitchen Hacks: कधीच तेलकट होणार नाहीत पुऱ्या, अजमावून पाहा या Tips

Kitchen Tips in Marathi: कणिक व्यवस्थित मळूनदेखील कधी कधी पुरी नीट तळली जात नाही. यासाठी या काही टिप्स लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. परफेक्ट पुरी कशी तळायची यासाठी या काही टिप्स

Sep 19, 2023, 06:46 AM IST

जालनातलं मराठा आंदोलन चिघळलं, लाठीचार्ज आणि जाळपोळ... मुख्यमंत्री शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या घटनेचे पडसाद आता राज्यभर उमटले आहेत. मराठा संघटनेने उद्या बीड बंदचं आव्हान केलं आहे. तर या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यानी दिले आहेत. 

Sep 1, 2023, 07:59 PM IST

मोठी बातमी! शरद पवार यांना पुन्हा 'दे धक्का' राष्ट्रवादीतले आणखी 7 आमदार अजित पवार गटात

अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड केल्यानंतर त्यांच्याकडे 30 हून अधिक आमदारांचं समर्थन असल्याचं सांगितलं जातंय. त्यातच आता शरद पवार यांनी आणखी एक धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या आणखी सात आमदारांनी अजित पवार गटाला समर्थन दिलं आहे. 

Jul 20, 2023, 06:05 PM IST

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका?, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी निवडणूक आयोगाकडून हालचाल

Maharashtra Local Body Election Dates: स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता आहे. मुंबई-पुण्यासह राज्यातील 11 महापालिकांची मुदत गेल्या वर्षी 15 मार्चला संपली. पाच महापालिकांची मुदत संपून दोन वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. दरम्यान, या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय होणार का, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

Jul 7, 2023, 08:08 AM IST

..तर अधिकाऱ्यांच्या घरासमोर कचरा नेऊन टाकू, अनिल परबांनी दिला अल्टीमेटम

Janakrosh Morcha: मुंबईच्या सांताक्रूझमध्ये ठाकरे गटाने जनआक्रोश मोर्चा काढला. 

Jun 26, 2023, 01:41 PM IST

Mhada : गिरणी कामगारांच्या घरांबाबत मुख्यमंत्र्यांचं लक्षवेधी वक्तव्य, आताच पाहा

Mhada Mumbai Lottery 2023 :  म्हाडाने काढलेल्या लॉटरीतील विजेत्या अशा गिरणी कामगारांना दिलासा देणारी बातमी आहे. लवकरच गिरणी कामगारांना हक्काची घरे मिळणार आहे. 

Jun 16, 2023, 09:30 AM IST