live relationship

चाकूचे 40 वार , दगडाने ठेचून तरुणीला संपवलं; दिल्लीत भररस्त्यात मन सून्न करणारी घटना

Delhi Murder CCTV Viral Video: दिल्लीत गजबजलेल्या रस्त्यावर एका तरुणीची हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे. 

May 29, 2023, 01:20 PM IST

लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या महिलेचे दुसऱ्यासोबत जुळलं अन्... डोंबिवलीतील हादरवणारी घटना

Dombivli Crime : लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहणाऱ्या महिलेने दुसऱ्यासोबत प्रेमसंबंध जुळताच पहिल्या प्रियकराला संपवल्याचा धक्कादायक प्रकार डोंबिवलीमध्ये घडला आहे. मानपाडा पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली असून पुढील तपास सुरु केला आहे.

Apr 24, 2023, 05:13 PM IST

Crime News : मुंबई हादरली! 62 वर्षीय प्रियकराचा महिलेवर ॲसिड हल्ला; आरोपीला अटक

Mumbai crime : मुंबईल्या ॲसिड हल्ल्याने सर्वांनाच हादरवून सोडलं आहे. शुक्रवारी पहाटे झालेल्या या हल्ल्यानंतर महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून महिलेची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

Jan 14, 2023, 09:16 AM IST

हे असं असतं Live-in-Relationship? girlfriend नं झोपेतून उठवलं म्हणून पार्टनरने चक्क तिच्यावर...

Pune Live in Relationship Crime: सध्या चर्चा आहे ती लिव्ह इन रिलेशनशिप्सची. आफताब आणि श्रद्धा वालकरच्या प्रकरणावरून लिव्ह इन रिलेशनशिप (Live in Relationship) हा शब्द सर्वात जास्त चर्चेत होता. याचे फायदे आणि तोटे यांवर आता सगळीकडे बोललं जात आहे.

Dec 22, 2022, 05:18 PM IST

हृतिक रोशनने गर्लफ्रेंड सबा आझादसाठी घेतलं आलिशान घर, किंमत एकूण थक्क व्हाल

हृतिक रोशन- सबा आझाद 'या' आलिशान घरात राहणार, घराची किंमत माहितीय का? 

 

Nov 19, 2022, 12:07 AM IST

Shraddha Murder Case : live-in relationship म्हणजे काय, भारतात त्याला मान्यता आहे का?

Live in relationship : दिल्लीतील आफताब अमीन पूनावालाने आपल्या लिव्ह-इन पार्टनर श्रद्धाची निर्घृणपणे हत्या केलीय

Nov 17, 2022, 03:12 PM IST

लव्ह, लिव्ह इन आणि लव्ह जिहाद ? धर्मांतराच्या वादातून श्रद्धाची हत्या?

देशाला हादरवून टाकणाऱ्या श्रद्धा वालकर हत्याकांडात धक्कादायक महिती, श्रद्धाची हत्या Love Jihad च्या प्रकारातून?

Nov 15, 2022, 10:53 PM IST

तरुण-तरुणींना लग्न का करायचं नाही? गौर गोपाल दास यांनी सांगितली कारणं

6 महिने एकत्र राहून एकमेकांना समजून घेऊ शकत नाही

Nov 6, 2022, 08:42 AM IST

जर पोलिसांनी त्या रात्री गर्लफ्रेंडला पकडलं नसतं, तर बॉयफ्रेंडच्या हत्येचं गुढं कदाचित उलगडलंच नसतं

महिलेने पोलिसांपासून सुटका करण्यासाठी मोठा कट रचला, ज्याचा अंदाज बांधणे देखील कठीण आहे. मात्र असे असूनही त्या गर्लफ्रेंडला पोलीसांनी अटक केलीच.

Aug 8, 2022, 09:16 PM IST

लिव्ह-इन रिलेशनमध्ये राहणाऱ्या जोडप्यांसाठी मोठी बातमी; "मुलांना संपत्तीत..."

लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या जोडप्यांसंदर्भात सुप्रीम कोर्टाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. 

Jun 14, 2022, 01:03 PM IST

वर्षानुवर्षे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असूनही 'या' स्टार्सना व्हावं लागलं दुसऱ्यांसोबत सेटल

बॉलीवूडच्या दुनियेत कोण कोणाच्या प्रेमात आहे हे लपून राहू शकत नाही 

May 7, 2022, 06:08 PM IST

असे 6 स्टार क्रिकेटर्स जे लग्नापूर्वी झाले बाबा, हार्दिक पांड्यासह लिस्टमध्ये मोठ्या दिग्गजांचं नाव

जागतिक क्रिकेटमध्ये असे अनेक क्रिकेटपटू आहेत, ज्यांनी लग्नापूर्वी बाप बनण्याचा आनंद मिळवला आहे.

May 5, 2022, 10:34 PM IST

घटस्फोटनंतर 'या' अभिनेत्री पुन्हा प्रेमात;  काही तर लग्नाशिवायच आई झाल्या

लग्न मोडल्यानंतरही काही अभिनेत्रींचा प्रेमावरचा विश्वास उठला नाही आणि त्यांनी त्यांना दुसरी संधी देत ​​लिव्ह इन रिलेशनमध्ये राहण्याचा प्रयत्नही केला. 

May 2, 2022, 02:04 PM IST

तरुणाने 60 वर्षीय महिलेला लिव्ह -इनमध्ये आणलं आणि मग नातं टिकण्याआधी कोर्टाचं दार ठोठवलं

Weird Love Story: गेल्या 6 वर्षांपासून रामकली आणि भोलू लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत आहेत. दोघांना पुढे एकत्र राहायचं आहे. यासाठी दोघांनी आधीच न्यायालयात धाव घेतली.

Mar 25, 2022, 01:58 PM IST

2 बायकांमुळे त्याला आई-वडिलांच्या सेवेची संधी, हे कसं शक्य झालंय पाहा

उत्तर प्रदेशातील रामपूर जिल्ह्यातून एक अशी बातमी समोर आली आहे. जी ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल.

Mar 10, 2022, 08:48 PM IST