लग्नाआधी पती नव्हे, 'या' व्यक्तीसोबत लिव्हइन रिलेशनशिपमध्ये होत्या बॉलिवूड सेलिब्रिटी
नाती जितक्या वेगानं आकारास येतात तितक्याच वेगानं या नात्यांत दुरावाही येतो
Oct 26, 2021, 01:16 PM ISTदुहेरी हत्येने खळबळ, लिव्ह-इनमध्ये राहत होते जोडपे; पोलीसही चक्रावलेत
लिव्ह-इनमध्ये (Live In Relationship) राहत असल्याचा जोडप्याची हत्या (couple murder) करण्यात आल्याने एकच खळबड उडाली आहे.
Jul 30, 2021, 06:50 AM ISTलग्नाआधी सैफ - करीनाचा लिव्ह-इनमध्ये राहाण्याचा निर्णय; काय म्हणाल्या बबिता
अभिनेत्री करीना कपूर खान आणि अभिनेता सैफ अली खान बॉलिवूडच्या प्रसिद्ध कपल्सपैकी एक आहे.
Jun 12, 2021, 07:13 AM ISTलिव्ह इन रिलेशनशिप अनैतिक तसेच सामाजिकरित्या चुकीचे; न्यायालयाचा निर्वाळा
लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या कपल्ससाठी न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे.
May 19, 2021, 07:20 PM ISTअनैतिक संबंधांना नैतिक ठरवणाऱ्यांना कोर्टाचा दणका
Court On An Extramarital Affair Is Not A Live In Relationship
Jan 20, 2021, 10:50 PM ISTबर्थडे स्पेशल : बीग बॉसच्या 'या' कंटेस्टेंटसोबत लिव्ह इनमध्ये आहे मुग्धा गोडसे...
मॉडेल ते अभिनेत्री असा यशस्वी प्रवास करणाऱ्या मुग्धा गोडसेचा जन्म २६ जुलै १९८६ मध्ये पुण्यात एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला.
Jul 26, 2018, 08:50 AM ISTमकरंद देशपांडे 'या' तरूणीसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये
मिलिंद सोमण पाठोपाठ आता मकरंद देशपांडे देखील आपल्या गर्लफ्रेंडमुळे चर्चेत आला आहे.
Dec 1, 2017, 06:08 PM IST'लिव्ह-इन-रिलेशनशिप'मध्ये लव्ह, सेक्स आणि धोका
एका महिलेने तिचा लिव्ह-इन-पार्टनर भुवन भारवाड आणि कुटुंबीयांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. सुरतमधील ही घटना आहे.
Jan 18, 2016, 09:48 AM ISTएकत्र राहणे म्हणजेच `लिव्ह इन` नव्हे : कोर्ट
लिव्ह इन म्हणजे फक्त एकत्र राहणे नसून त्यात जोडीदारासाठी जबाबदारीची भावनाही गरजेची असल्याचे मत दिल्ली सेशन कोर्टाने व्यक्त केले आहे.
Dec 6, 2013, 08:59 AM ISTथांबा... 'लिव्ह इन रिलेशनशीप'संबंधी कायदेही जाणून घ्या!
सुप्रीम कोर्टानं महिलांना सुरक्षा पुरविण्यासाठी सहजीवन संबंधालाही (लिव्ह इन रिलेशनशीप) लग्नाप्रमाणेच एका चौकटीत आणण्याचा प्रयत्न केलाय.
Dec 1, 2013, 01:23 PM ISTलिव्ह इन रिलेशन म्हणजे पाप नाही - सुप्रिम कोर्ट
लिव्ह इन रिलेशनशिप हा गुन्हा किंवा पाप नाही, असं सुप्रिम कोर्टानं म्हटलंय. मात्र लिव्ह इन रिलेशनमध्ये असलेल्या महिलेला कौटुंबिक हिंसाचार कायद्यांतर्गत संरक्षण मिळू शकत नाही. अशा महिलांच्या संरक्षणासाठी नवीन कायदे करावे किंवा कौटुंबिक हिंसाचार कायद्यात सुधारणा करावी असे निर्देश सुप्रिम कोर्टानं संसदेला दिले आहेत.
Nov 29, 2013, 05:37 PM IST'लिव्ह इन'मध्येही घरगुती हिंसाचार कायदा लागू!
आता लिव्ह इन रिलेशनमध्ये राहण्याऱ्या महिलांनाही मिळणार संरक्षण. आधी फक्त विवाहित महिलांसाठीच असणारा हा संरक्षण कायदा आता लिव्ह इन मध्ये राहणाऱ्या महिलांनाही लागू करण्याचा निकाल केरळ उच्च न्यायालयाने दिलाय.
Jul 21, 2013, 01:14 PM IST'लिव्ह इन रिलेशनशिप'ला रा.स्व.सं.चा विरोध
‘लिव्ह इन रिलेशनशिप’ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने विरोध केला आहे. अशाप्रकारे ‘लिव्ह इन रिलेशन’ मानव संस्कृतीविरोधात असून समाजासाठी घातक असल्याचे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय सहकार्यवाहक दत्तात्रय होसबले यांनी व्यक्त केलंय.
Mar 17, 2012, 04:28 PM IST