local accident

लोकल थांबली म्हणून मुलगी खाली उतरली अन्.. लेकीला कॉलेजला सोडायला गेलेल्या वडिलांचा मृत्यू

Thane Accident : ठाण्यात मुलीला कॉलेजला सोडायला गेलेल्या वडिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. लोकलची जबर धडक बसल्याने हा अपघात झाला. या घटनेनं कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.

Jan 20, 2024, 08:53 AM IST

Mumbai Local News : लोकलला अपघात, रेल्वे वाहतूक विस्कळीत

मध्य रेल्वेच्या हार्बरमार्गावरील नेरुळ -  उरण रेल्वे मार्गावर खारकोपर रेल्वे स्थानकाजवळ लोकलला अपघात झाल्याने रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. लोकलचे तीन डबे रुळावरुन घसरले. त्यामुळे कार्यालयात जाणाऱ्या प्रवाशांचा खोळंबा झाला. 

Feb 28, 2023, 11:19 AM IST

प्लॅटफॉर्मवर घुसली भरधाव लोकल, पाहा श्वास रोखायला लावणारा व्हिडीओ

या लोकलचा अपघात पाहून तुम्हाला मुंबईतल्या लोकल अपघाताची आठवण होईल, पाहा काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ 

Apr 25, 2022, 02:55 PM IST

सीएसएमटी स्थानकात लोकलला अपघात

सीएसएमटी स्थानकात  लोकल बफरवर आदळली.  

Aug 30, 2019, 07:43 PM IST

लोकल बफरला धडकलेल्या मोटरमनचा ह्र्द्यविकाराने मृत्यू

सीएसएमटी स्थानकात लोकल बफरला धडकलेल्या मोटरमनचा  ह्र्द्यविकाराने आज सकाळी मृत्यू झाला आहे.  

May 2, 2019, 11:33 PM IST

मुंबई | वसईहून चर्चगेटकडे जाणाऱ्या लोकलमधून महिला पडली

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 31, 2017, 03:29 PM IST

फास्ट ट्रेन पकडण्याच्या नादात मोटारमनने चर्चगेटला ट्रेन धडकवली?

आपल्या घरी लवकर जाण्यासाठी बहुतांशी चाकरमानी विशेषतः दूरवर राहणारे फास्ट ट्रेन मिळावी यासाठी धडपड करत असतात. पण फास्ट ट्रेनचा मोह एका मोटरमनलाही झाला आणि  या गडबडीत तो लोकलचे ब्रेक लावायलाच विसरला आणि ट्रेन थेट चर्चगेट स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर चढवली. 

Jul 24, 2015, 06:26 PM IST

Live चर्चगेट अपघात - वाहतूक सुरळीत, लोकल हटवली

चर्चगेट अपघाताची चौकशी चार वरिष्ठ अधिकारी करीत असून या प्रकरणी पुढील दहा दिवसात रिपोर्ट सादर करण्यात येणार असल्याचे पश्चिम रेल्वेचे डीआरएम शैलेंद्र कुमार यांनी सांगितले. या प्रकारामुळे कोणत्याही गाड्या रद्द केल्या नाही. वाहतूक सुरळीत असल्याचेही त्यांनी सांगितले. 

Jun 29, 2015, 10:47 AM IST

मुंबईत लोकलमध्ये दोन दिवसात 20 लोकांचा मृत्यू

मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील मागील दोन दिवसांच्या घटनांमध्ये 20 लोकांना आपला जीव गमवावा गाला आहे.

Nov 20, 2014, 05:17 PM IST