'उद्धव व राज यांनी महाराष्ट्र पालथा घातला असता तर...', राऊतांची खंत; 'लोक पवारांच्या राजकारणास यापुढे...'
Sanjay Raut On Maharashtra Politics: "शिंदे यांचे नेतृत्व हे ठाकऱ्यांपेक्षा मोठे नाही. तरीही प्रत्येक निवडणुकीत शिंदे आघाडी घेतात हे चमत्कारिक आहे. निवडणुकांना पैसा देईल व निवडणूक जिंकून देईल त्यालाच नेता मानण्याची नवी परंपरा रूढ होत आहे."
'...तर राजकारणात पैसा पाचोळ्यासारखा उडून जातो'; राऊतांनी सांगितली 'श्रीमंतां'ना हरवणाऱ्या सामन्यांची गोष्ट
Sanjay Raut On Local Body Elections: "निष्ठा आणि विचार आज कोठेच शिल्लक राहिलेला नाही. `बचेंगे तो और भी लढेंगे' असे पानिपतच्या मैदानावर दत्ताजी शिंदे म्हणाले होते. आता `लढेंगे' संपले व सगळेच `बचेंगे'च्या मार्गाने निघाले."
सरपंचाच्या मदतीने स्वत:च्या 7 वर्षांच्या पोरीला संपवलं; पत्नीलाही होती कल्पना! लेकीच्या हत्येचं कारण...
Maharashtra Crime News: आतापर्यंत तुम्ही निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन गटांमध्ये हाणामारी झाल्याच्या, राडा झाल्याच्या अनेक बातम्या ऐकल्या, पाहिल्या, वाचल्या असतील. मात्र महाराष्ट्रात याहून भयानक घटना उजेडात आली आहे.
सहर शेखच्या 'कैसे हराया...'ला आव्हाडांचं खोचक उत्तर, 'चॉकलेट लाया.. असं...'; 'हिरवा मुंब्रा'वरुनही सुनावलं
Jitendra Awhad On Sahar Shaikh Kaise Haraya Speech: 16 तारखेला महापालिकेच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर दिलेल्या भाषणामध्ये सहर शेखने थेट जितेंद्र आव्हाड यांना भाषणाच्या सुरुवातीलाच डिवचलं होतं. यावरुन आता आव्हाड यांनी पहिल्यांदा प्रतिक्रिया नोंदवताना काय म्हटलंय जाणून घ्या
भाजपाच्या 'त्या' 10 जणांमुळे शिंदेंच्या सेनेचा मुंबईत झाली गोची! ही घ्या नेमकी आकडेवारी
BMC Election Shivsena Loss 10 Places Due To BJP: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं 90 जागा लढवल्या त्यापैकी केवळ 29 जागांवर त्यांना विजय मिळवता आलेला असतानाच आता मतदानासंदर्भातील एक अत्यंत रंजक माहिती समोर आली आहे.
'निवडून आलात तर फालतू गरळ ओकण्यापेक्षा...'; NCP ने मुंब्र्याच्या बाप-लेकीला सुनावलं! 'खालच्या...'
Sahar Shaikh Yunus Shaikh Controversy Jitendra Awhad: मुंब्र्यामधील प्रभाग क्रमांक 30 मधली निवडणूक सध्या राज्याभरात चर्चेचा विषय ठरतेय ती या निवडणुकीच्या आधी आणि नंतर झालेल्या टीकेमुळे...
'..नाहीतरी पुढल्या निवडणुकीत तुम्हाला...', मुंब्र्यातील 'त्या' MIM नगरसेविकेला शिवसेनेचा इशारा
Sahar Shaikh Viral Video Eknath Shinde Shivsena Reacts: 'कैसा हरया...' असं म्हणत एमआयएमची तरुण नगरसेविका सहर शेखने केलेलं विजयी भाषण आणि त्यामध्ये मुंब्र्यासंदर्भात केलेल्या विधानावरुन वाद सुरु असतानाच या वादात आता शिंदेंच्या शिवसेनेनं उडी घेतलीये.
'महापौर आमचाच'वर भाजपा ठाम! शिंदेंना स्वीकारावीच लागणार 'ही' ऑफर; सेनेच्या वाट्याला 'हे' पद?
Mumbai Municipal Corporation Mayor Post: 16 जानेवारी रोजी मुंबई महानगरपालिकेचा निकाल लागल्यापासूनच मुंबईतील महापौरपदावरुन मित्रपक्षांमध्येच दावे-प्रतिदावे केले जात आहेत.
उद्धव ठाकरेंची साथ सोडून राज सत्तेत सहभागी होणार? 'त्या' विधानाने खळबळ; नेमकं काय घडणार?
Maharashtra Municipal Corporation Election: मुंबईमध्ये कोणाचा महापौर बसणार यासाठी बहुमताचा आकडा गाठता यावा म्हणून मोठे पक्ष प्रयत्न करत असतानाच एका व्यक्तव्याने खळबळ उडवून दिली आहे.
राज ठाकरे, ओवेसी लाभार्थी पण शरद पवारांसोबत पहिल्यांदाच असं घडणार; पराभवानंतर परत धक्का
Maharashtra Municipal Corporation Election: शरद पवारांच्या पक्षाला नुकत्याच होऊन गेलेल्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये म्हणावं तस यश मिळालं नाही. या धक्क्यातून सावरत असतानाच आता शरद पवारांच्या पक्षाला दुसरा धक्का बसला आहे. नेमकं घडलंय काय पाहूयात...
'नितिमत्ता ओंडक्यासारखी वाहून जाऊ नये; KDMC त मनसे- शिंदेंची हातमिळवणी राज ठाकरेंना अमान्य!' राऊत स्पष्टच बोलले..
Sanjay Raut on MNS alliance with Eknath Shinde Shivsena in KDMC : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं सत्तास्थापनेसाठी शिंदेंच्या शिवसेना पक्षाला पाठींबा दिल्याचं वृत्त समोर येताच राज्यातील अनेक नेत्यांचं लक्ष या अनपेक्षित आघाडीकडे वळलं आणि...
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे 'बाजीगर'; काठावर उत्तीर्ण झालेले नगरसेवक; एक 'ठाकरे' तर फक्त 14 मतांनी विजयी
Uddhav Thackeray Corporator won with less margin: मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंनी भाजपा-शिवसेनेच्या युतीला कडवी झुंज दिली. भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला असताना, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने 65 जागा जिंकल्या आहेत.
KDMC वरुन राज ठाकरेंना 'ब्लॅकमेल' करणारा मनसेतील 'तो' नेता कोण? म्हणतोय 'जर तुम्ही मला काही..'
MNS-Shinde Shivsena Alliance in KDCM creates new controversy: कल्याण डोंबिवलीत मनसेने एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा जाहीर केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी गांभीर्याने दखल घेतली आहे. दुसरीकडे राज ठाकरे व्यथित असून, मला काही दिलं नाही तर सोडून जातो अशा मानसिक स्थितीत काहीजण असल्याचं संजय राऊतांना सांगितलं आहे.
कल्याण डोंबिवलीत पक्षाने शिंदेंना पाठिंबा दिल्याने राज ठाकरे व्यथित; संजय राऊतांना फोनवरुन म्हणाले 'मी सोडून जातो अशा...'
Sanjay Raut on MNS Alliance with Eknath Shinde in KDMC: कल्याण डोंबिवलीत पक्षाने एकनाथ शिंदेंच्या मनसेसोबत युती केल्याने राज ठाकरे व्यथित आहेत असा दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे. कल्याण डोंबिवलीचा विषय चिंताजनक आहे असंही ते म्हणाले आहेत.
महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ! उद्धव ठाकरेंसोबत लढल्यानंतरही मनसेचा शिंदेंना जाहीर पाठिंबा; राजू पाटील म्हणाले 'स्वार्थासाठी....'
MNS Alliance with Eknath Shinde Shivsena: कल्याण डोंबिवलीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला आहे. उद्धव ठाकरेंसोबत महायुतीविरोधात लढल्याने मनसेने शिवसेनेला पाठिंबा जाहीर केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
ज्याची भीती होती तेच झालं... शिंदेंमुळे उद्धव ठाकरेंना फटका! मुंबईत UBT नगरसेवकांच्या संख्येत घट
Big Blow To Uddhav Thackeray In BMC: मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये 65 नगरसेवक निवडून आणणाऱ्या उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. शिंदेंच्या सेनेनं हा धक्का दिलाय.
संपूर्ण राज्यात 13 नगरसेवक, तरी 'या' महानगरपालिकेत बसणार मनसेचा उपमहापौर? शिंदेंसोबत डील?
Maharashtra Municipal Corporation Election Raj Thackeray MNS: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संपूर्ण राज्यातून अवघे 13 नगरसेवक निवडून आले आहेत. त्यातही मुंबईत त्यांचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आलेत.
राजकीय भूकंपच... शिंदेंना राज ठाकरेंचा जाहीर पाठिंबा! भाजपालाही सोबत घेणार पण...
Breaking News on Maharashtra Municipal Corporation Election: मनसेने अचानक एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला असल्याने शिंदेंच्या शिवसेनेचा मार्ग सुखकर झाला आहे.
'त्याची औकात काय? एका...', समाधान सरवणकरांवर ठाकरे सेनेचा निशाणा; 'घाण करायची यांची...'
Maharashtra Municipal Corporation Election BMC Results: अत्यंत चुरशीच्या लढतीमध्ये अवघ्या 582 मतांनी पराभूत झाल्यानंतर थेट मित्रपक्ष असलेल्या भाजपावर निशाणा साधत समाधान सरवणकरांनी केलेल्या टीकेवरुन ठाकरेंच्या सेनेच्या स्थानिक आमदाराने सुनावलं
आपलाच महापौर हवा म्हणून शिंदेंकडून थेट MIM शी संपर्क; फोनवर काय बोलणं झालं? तपशील समोर
Eknath Shinde Called Asaduddin Owaisi's MIM: महापौरपदासाठीचे आकडे जुळवताना एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची दमछाक होत असून बहुमतासाठी आता त्यांनी थेट एमआयएमशी संपर्क साधल्याचं बोललं जात आहे. नेमकं कोण काय म्हणालंय पाहूयात..