local news

मुंबईकरांच्या आरामदायी लोकल प्रवासासाठी रेल्वे खर्च करणार 2206 कोटी; 19 स्थानकांत...

Mumbai Local Train Update: मुंबईकरांचा लोकल प्रवास आरामदायी व सोयीस्कर व्हावा यासाठी रेल्वेने 2206 कोटी रुपयांची तरतूद केली आहे

 

Jun 25, 2024, 05:58 PM IST

Video : डरकाळी फोडत एकमेकांवर धावून गेले दोन बलाढ्य वाघ; ताडोबाच्या जंगलातील झुंज पाहून थरकाप उडेल

Tadoba Tiger Video : भारतात असणाऱ्या अनेक व्याघ्रप्रकल्पांमध्ये जंगल सफारी करत पर्यटकांना एक वेगळाच अनुभव दिला जातो. अशा सफारीमध्ये नुकताच काही पर्यटकांना अनपेक्षित अनुभव आला आहे. 

 

Feb 13, 2024, 10:09 AM IST

जगातील सर्वात पॉवरफूल 10 पासपोर्ट कोणते? भारत कितव्या स्थानी?

तब्बल 194 देशांना व्हिसा-फ्री प्रवेश देत सिंगापूर, जपान, इटली. जर्मनी, फ्रान्स आणि स्पेन हे देश पहिल्या क्रमांकावर आहेत. तर भारत 80 व्या स्थानावर आहे. Henley and Partners ने ही यादी जाहीर केली आहे. 

 

Jan 10, 2024, 05:03 PM IST

तरुणांनी थंडीत खा हे 8 स्नॅक्स, दिसतील चमत्कारिक फायदे

Snacks for Winter Season: सफरचंद खाणे हे कोणत्याही ऋतूत चांगले असते. पॉपकॉर्न कुठेही सहज उपलब्ध असतात. चव आणि शरिरासाठीही चांगले ठरतात. ओट्स खाणे शरिराला फायद्याचे ठरते. 

Jan 3, 2024, 05:25 PM IST

दिवसभर मोबाईलमध्ये असता? भंगेल बाप बनायचे स्वप्न!

Mobile Effect Sperm: दिवसभर मोबाईलमध्ये घुसून असाल तर सावधान! असे केल्यास तुमचे बाप बनायचे स्वप्न भंगू शकते. सतत फोन वापरल्याने पुरुषांमध्ये शुक्राणू कमीची समस्या जाणवते. स्वित्झर्लंडच्या जिनेव्हा विद्यापीठाच्या एका टीमने 2005 ते 2008 मध्ये एक संशोधन केले. यात 18 ते 22 वर्षांचे 2,866 स्वीस तरुण सहभागी झाले. या डेटावरुन एक क्रॉस सेक्शनल स्टडी करण्यात आला. यानंतर मोबाईल फोन आणि शुक्राणूतील संबंध समोर आला.

Jan 1, 2024, 07:21 PM IST

Indian Railway: 5 वर्षात 3 हजार नव्या ट्रेन धावणार, रेल्वे प्रवास होणार आनंददायी

Indian Railway: 3 हजार नवीन गाड्या सुरू करण्याच्या योजनेवर रेल्वे काम करत आहे. रेल्वेची सध्याची प्रवासी क्षमता 800 कोटींवरून एक हजार कोटींपर्यंत वाढवण्यात येणार आहे.

Nov 17, 2023, 06:07 PM IST

तब्बल 24 तासांच्या ब्लॉकमुळं पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांचे हाल; कधी सोसावा लागणार हा त्रास?

Mumbai Local : मुंबईतून दर दिवशी मोठ्या संख्येनं नोकदरदार वर्ग म्हणू नका विद्यार्थी म्हणू नका किंवा या शहरात ये- जा करणारं कोणी म्हणू नका, प्रवासासाठी रेल्वे मार्गाचीच निवड करताना दिसतं. 

 

Nov 2, 2023, 08:10 AM IST

नुसते हाल! आजपासून पश्चिम रेल्वेच्या 316 फेऱ्या रद्द; हाताशी ठेवा जास्तीचा वेळ

Mumbai News : मुंबईत रेल्वे प्रवासाच्या माध्यमातून ये-जा करणाऱ्या प्रवाशांसाठी आता बातमी मनस्ताप देणारी. कारण, प्रवासासाठी तुम्हाला आता जास्त वेळ खर्च करावा लागणार आहे. 

 

Oct 30, 2023, 07:00 AM IST

2 लाखांची सोन्याची पोथ हरवल्यानंतर म्हशीवर संशय, पुढे जे झाले ते चित्रपटाच्या कथेलाही लाजवेल

Buffalo Swallowed Gold: वाशिमच्या सारसी गावातील एका शेतकऱ्याच्या म्हशीने चक्क अडीच तोळे सोन्याची पोत गिळली. या पोतची किंमत साधारण दोन लाख रुपये इतकी आहे. काही कळण्याच्या आतच म्हशीने ही पोत फस्त केली. त्यानंतर ही पोत काढायची कशी असा प्रश्न उपस्थित झाला. ही घटना नेमकी कशी घडली? पोत कशी काढली?

Sep 29, 2023, 11:21 AM IST

OHE वायरमुळे होणारा बिघाड आणि प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी मध्य रेल्वेचा मोठा निर्णय...

Central Railway: उपनगरी 1810 आणि मेल/एक्स्प्रेस 250 सेवांसह मुंबई विभाग हा भारतातील सर्वात व्यस्त विभाग आहे. हे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - कल्याण विभागात ४ ते ६ लाईन्स आणि इतर विभागांमध्ये 2  लाईन्ससह 555 किमी पर्यंत पसरली आहे.

Sep 24, 2023, 10:57 AM IST

जयपूर एक्स्प्रेस फायरिंगनंतर रेल्वेने घेतला मोठा निर्णय, 'यापुढे रेल्वे डब्यात..'

Jaipur Express Firing: मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या महत्वाच्या निर्णयानंतर भारतीय रेल्वेच्या सर्व विभागांसाठी समान सूचना जारी केल्या जाऊ शकतात,अशी माहिती सुत्रांनी दिली.

Aug 4, 2023, 11:39 AM IST

मुंबई हादरली, धावत्या लोकलमध्ये 20 वर्षीय तरुणीवर अत्याचार

Mumbai Local  Sexual Harasement: मुंबईत महिलांची लोकलमधील सुरक्षा पुन्हा एकदा धोक्यात आली आहे. धक्कादायक घटना लोकलमध्ये घडली आहे. परीक्षेसाठी जाणाऱ्या तरुणीवर धावत्या लोकलमध्ये अत्याचार करण्यात आला आहे. ही घटना हार्बर मार्गावर घडली आहे.

Jun 15, 2023, 10:59 AM IST

Solapur News : 2023 वरीस धोक्याचं? महाराष्ट्रावर नैसर्गिक आपत्तींचं सावट? सिद्धेवर यात्रेतील धक्कादायक भाकितं

Solapur News : सिद्धेश्वर यात्रेत मिळाले भविष्यातील संकटांचे संकेत; भाकितं चिंता वाढवणारी. महाराष्ट्रात होणाऱ्या या यात्रेत असं नेमकं काय घडलं? पाहा ही Interesting बातमी 

Jan 16, 2023, 11:58 AM IST

Mumbai Egg Rate : अंड्यांचे वाढलेले दर पाहून सामान्यांचा प्रश्न, आता खायचीच नाहीत का?

Mumbai Egg Rate : बॅचलर म्हणू नका किंवा आणखी कोण, ऑम्लेट बनवूनही पोट भरणारी अनेक मंडळी आपल्या आजुबाजूला आहेत. पण, आता त्यांनाही पडलाय हाच प्रश्न. 

 

Jan 16, 2023, 08:50 AM IST