local time table

Mumbai News: विकेंडला Local लॉकडाऊन! 'या' मार्गावरील लोकल ठप्प, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक!

Mumbai Local Mega Block​ : विकेंड म्हटलं की अनेकजण पिकनिकचा प्लॅन करतात. पण उद्याच्या (19 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर) विकेंडला चुकून पण बाहेर फिरण्याचा प्लॅन करू नका.. कारण रेल्वेकडून तीन दिवसीय मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. नक्की कोणत्या मार्गावर रेल्वेचा ब्लॉक असणार आहे, याबाबत सविस्तर जाणून घ्या...

Nov 18, 2022, 08:31 AM IST

शनिवार-रविवार घरीच थांबा! मध्य रेल्वेवर 36 तासांचा विशेष ब्लॉक

विकेण्डला बाहेर पडण्याआधी पाहा लोकलचं टाईमटेबल, 36 तासांचा जम्बो ब्लॉक

Jan 7, 2022, 07:33 PM IST

लोकलचं वेळापत्रक बदलण्याबाबत पुन्हा एकदा सकारात्मक संकेत

मुंबईकरांसाठी अत्यंत महत्वाची बातमी 

Feb 10, 2021, 08:28 AM IST