local train update

मुंबईकरांसाठी मोठी बातमी! पश्चिम रेल्वेच्या वेळापत्रकात मोठे बदल, वाचा नवीन TimeTable

Mumbai Local Train TimeTable: मुंबई लोकलमधून प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. 

Dec 17, 2024, 03:27 PM IST

ठाण्यानजीक होतेय नवीन स्थानक; घोडबंदरच्या रहिवाशांना लोकल पकडणं सोप्पं होणार

Mumbai Local Train Update: ठाणे-मुलुंड दरम्यान नव्याने एक स्थानक उभारण्यात येत आहे. या स्थानकामुळं ठाणे स्थानकातील भार हलका होणार आहे. तर, या प्रवाशांना फायदा होणार आहे. 

 

Feb 19, 2024, 12:45 PM IST

रेल्वे प्रशानाचा अजब निर्णय; प्रतिसाद नसतानाही एसी लोकलच्या फे-यांमध्ये वाढ

Mumbai local latest update : एसी लोकल सेवांना अल्प प्रतिसाद मिळत असतानाही आता आणखी 34 एसी लोकल फे-यांची भर मध्य रेल्वेवर पडणार आहे. सीएसएमटी ते कल्याण मार्गावर एसी लोकलच्या 34 फे-या होतील.

Feb 16, 2022, 09:01 AM IST

Local Train Update : सर्वसामान्यांसाठी लोकल प्रवासाची प्रतिक्षा वाढणार, कारण...

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता लोकल प्रवासाची परवानगी लवकर मिळण्याची शक्यता कमीच आहे.

Aug 3, 2021, 06:39 PM IST

आज महामुंबईत मेगाब्लॉक! मुंबईकरांनो घराबाहेर पडण्याआधी हे वाचा

आज महामुंबईत कोणत्या रेल्वे मार्गावर ब्लॉक घेतला जाणार आहे जाणून घ्या

Apr 4, 2021, 07:32 AM IST