close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

lokesh rahul

दुसऱ्या टेस्टमध्ये विराट कोहली ४ बदल करणार?

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये भारताचा पराभव झाला. 

Aug 5, 2018, 07:53 PM IST

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये शिखर धवनऐवजी राहुलला संधी?

 इंग्लंडविरुद्धच्या पाच टेस्ट मॅचच्या सीरिजला १ ऑगस्टपासून सुरुवात होत आहे.

Jul 26, 2018, 08:10 PM IST

राहुल आणि रहाणेवरून गांगुलीचा विराट कोहलीवर निशाणा

इंग्लंडविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये पराभव झाल्यानंतर आता भारतीय टीमवर माजी क्रिकेटपटूंकडून जोरदार टीका होऊ लागली आहे.

Jul 18, 2018, 04:55 PM IST

लोकेश राहुलला बाहेर ठेवल्यानं लक्ष्मण कोहलीवर नाराज

इंग्लंडविरुद्धची टी-२० सीरिज जिंकल्यावर भारताला वनडे सीरिजमध्ये २-१नं पराभवाचा सामना करावा लागला.

Jul 18, 2018, 03:15 PM IST

लोकेश राहुलचे या अभिनेत्रीसोबतचे चॅट व्हायरल

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-२०मध्ये भारताचा शानदार विजय झाला. 

Jul 4, 2018, 08:55 PM IST

इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मॅचमध्ये झाली एवढी रेकॉर्ड

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० मध्ये भारताचा शानदार विजय झाला आहे.

Jul 4, 2018, 03:37 PM IST

बंगळुरू | भारताविरुद्धच्या टेस्टमध्ये अफगाणिस्तानचं कमबॅक

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 14, 2018, 09:48 PM IST

भारताविरुद्धच्या टेस्टमध्ये अफगाणिस्तानचं कमबॅक

भारताविरुद्धच्या टेस्ट मॅचमध्ये अफगाणिस्ताननं कमबॅक केलं आहे. 

Jun 14, 2018, 06:41 PM IST

भारत-अफगाणिस्तान टेस्टमध्ये पुन्हा पावसाचा खेळ

भारत-अफगाणिस्तानमधल्या ऐतिहासिक टेस्टला सुरुवात

Jun 14, 2018, 03:44 PM IST

चांगला खेळ करुनही लोकेश राहुलच्या नावे खराब रेकॉर्डची नोंद

टीमची मालकीण प्रिती झिंटाने गळाभेट करून राहुलला शाबासकी दिली. पण राहुलच्या चेहऱ्यावर कोणता आनंद नव्हता. 

May 9, 2018, 08:42 AM IST

IPL 2018 : ख्रिस गेल नव्हे तर लोकेश राहुल बनतोय पंजाबचा खरा हिरो

आयपीएलच्या ११व्या सीझनमधील सर्वच संघांमध्ये जोरदार मुकाबला सुरु आहे. त्यांच्यात घमासान युद्ध सुरु आहे. या सीझनमध्ये पंजाबमध्ये आपल्या कामगिरीने साऱ्यांनाच चक्रावून टाकलेय. यात ख्रिस गेलची खास चर्चा आहे. ख्रिस गेलने सुरुवातीच्या तीन सामन्यांमध्ये जबरदस्त कामगिरी केली. मात्र रविवारी पंजाब आणि राजस्थान यांच्यात झालेल्या सामन्यात लोकेश राहुलने ५४ चेंडूत जबरदस्त कामगिरी करताना ८४ धावा तडकावल्या. 

May 7, 2018, 09:53 AM IST

VIDEO : राहुलच्या बर्थडेचं सेलिब्रेशन...गेलचं हे रुप पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही

पंजाबचा सध्याचा फॉर्ममध्ये असलेला फलंदाज लोकेश राहुलचा बुधावारी वाढदिवस होता. त्याला सगळ्यांनी शुभेच्छाही दिल्या. 

Apr 19, 2018, 02:47 PM IST

आयपीएलचा लिलाव संपाला, हा भारतीय ठरला सगळ्यात महागडा खेळाडू

आयपीएलच्या अकराव्या हंगामासाठीचा लिलाव अखेर संपला आहे. 

Jan 28, 2018, 05:16 PM IST

लोकेश राहुलला दुखापत, टीम इंडियाला झटका लागण्याची शक्यता

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत दोन सामने गमावलेल्या भारतीय संघाला आणखी एक मोठा झटका लागण्याची शक्यता आहे. 

Jan 22, 2018, 03:19 PM IST

भारताचे क्रिकेटर घरच्या मैदानावर शेर मात्र परदेशात ढेर

घरच्या मैदानावर जबरदस्त कामगिरी करणारे भारताचे क्रिकेटर द. आफ्रिकेत सपशेल अपयशी ठरतायत. आधी केपटाऊनमध्ये आणि आता सेंच्युरियन भारताच्या फलंदाजांनी खराब कामगिरी केली. यामुळेच दोनही सामन्यांत भारताला पराभव पत्करावा लागला. या पराभवामुळे भारताने तीन सामन्यांची मालिकाही गमावलीये.

Jan 18, 2018, 10:48 AM IST