loksabha election 2019

Pune Sambhaji Brigade State President Pravin Gaikawad On Urmila Matondkar Enter In Congress Party PT1M8S

उर्मिला मातोंडकरला लाल गालिचा, कार्यकर्त्याची मात्र अवहेलना - प्रवीण गायकवाड

उर्मिला मातोंडकरला लाल गालिचा, कार्यकर्त्याची मात्र अवहेलना - प्रवीण गायकवाड

Mar 28, 2019, 08:50 PM IST

लोकसभा निवडणूक २०१९: शिर्डी लोकसभा मतदारसंघातील रणसंग्राम

२९ एप्रिलला येथे मतदान होणार आहे.

Mar 28, 2019, 08:36 PM IST

लोकसभा निवडणूक २०१९: अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील रणसंग्राम

 २३ एप्रिलला येथे मतदान होणार आहे.

Mar 28, 2019, 08:20 PM IST

लालूप्रसाद यादव यांना मोठा धक्का, राजीनामा देत मुलाने उमेदवारांची केली घोषणा

बिहारमध्ये राजकीय भूकंप झाला आहे. राजदला मोठा झटका बसला आहे.

Mar 28, 2019, 07:36 PM IST

लोकसभा निवडणूक २०१९ : नंदूरबार लोकसभा मतदारसंघातील रणसंग्राम

२९ एप्रिलला येथे मतदान होणार आहे.

Mar 28, 2019, 07:29 PM IST

मी काट्याप्रमाणे मुंबई काँग्रेसमध्ये होतो- संजय निरुपम

 मिलिंद देवरा यांनी आज मावळते अध्यक्ष संजय निरुपम यांच्याकडून अध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला.

Mar 28, 2019, 07:20 PM IST

लोकसभा निवडणूक २०१९ : धुळे लोकसभा मतदारसंघातील निवडणूक

२३ एप्रिलला येथे मतदान होणार आहे.

Mar 28, 2019, 07:03 PM IST
Ransangram Loksabhecha Aurangabad Constituency 28th Mar 2019 PT45M42S

रणसंग्राम | औरंबादचा गड चंद्रकांत खैरे राखणार?

रणसंग्राम | औरंबादचा गड चंद्रकांत खैरे राखणार?

Mar 28, 2019, 06:05 PM IST

उर्मिला मातोंडकरला उत्तर मुंबईतून उमेदवारी, गोपाळ शेट्टींविरोधात ग्लॅमरस चेहरा

 काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत उर्मिलाने काँग्रेस पक्षात प्रवेश केला. 

Mar 28, 2019, 05:55 PM IST

भाजपने या खासदाराचे तिकीट कापले, चक्क दिला चौकीदाराकडे राजीनामा

विद्यमान खासदार वर्मा यांचे तिकीट भाजपने कापले. यामुळे नाराज खासदारांनी आपला राजीनामा चक्क पक्ष कार्यालयातल्या चौकीदाराकडे सुपूर्द केला. 

Mar 28, 2019, 05:28 PM IST

मावळ, शिरूर आणि पिंपरी चिंचवड लोकसभेची लढाई रंगतदार अवस्थेत

 पारंपरिक बालेकिल्ला असलेल्या शिवसेनेच्या या दोन्ही जागा धोक्यात आल्याची चिन्हे आहेत....!  

Mar 28, 2019, 04:48 PM IST
 BJP Nitin Gadkari On No Tickets To Advani And MM Joshi PT2M21S

Exclusive | अडवाणी आणि जोशींना तिकीट का दिलं नाही? सांगत आहेत नितीन गडकरी

Exclusive | अडवाणी आणि जोशींना तिकीट का दिलं नाही? सांगत आहेत नितीन गडकरी

Mar 28, 2019, 04:15 PM IST
Nitin Gadkari Exclusive 28 March 2019 PT52M52S

नागपूर| पक्षनिष्ठा आणि निवडून येण्याची क्षमता या वेगवेगळ्या गोष्टी- नितीन गडकरी

नागपूर| पक्षनिष्ठा आणि निवडून येण्याची क्षमता या वेगवेगळ्या गोष्टी- नितीन गडकरी

Mar 28, 2019, 02:10 PM IST

गिरिराज सिंह यांच्याविरुद्ध लढणाऱ्या कन्हैयाकडे 28 तासांत 28 लाख गोळा

एकीकडे भाजपाचे ज्येष्ठ नेते गिरिराज सिंह आहेत तर दुसरीकडे जेएनयू विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष आणि सीपीआयचा उमेदवार कन्हैया कुमार यांच्यात लढत 

Mar 28, 2019, 02:05 PM IST