loksabha election 2019

पार्थ पवार लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत- शरद पवार

पार्थ पवार यांनीही आपल्या मावळमधून संधी मिळाल्यास निवडणूक लढवायला आवडेल, असे म्हटले होते.

Feb 19, 2019, 09:11 PM IST

लोकसभा निवडणुकीसाठी भाजप आणि अण्णाद्रमुकची युती

शिवसेनेपाठोपाठ आणखी एका मित्रपक्षाशी युती

Feb 19, 2019, 06:09 PM IST

भाजपला धक्का, नारायण राणेंचा पक्ष स्वबळावर लढणार

पण नारायण राणे खासदारकीचा राजीनामा देणार नाही.

Feb 19, 2019, 01:15 PM IST

युतीनंतर आता 'सामना'तून भाजपबाबत काय भूमिका घेतली जाते याची उत्सुकता

स्वबळाचा नारा देणारे संजय राऊत आता काय भूमिका घेणार याकडे अनेकांचं लक्ष

Feb 19, 2019, 08:40 AM IST

युतीनंतर गुलाबराव पाटील यांचा जळगाव मतदारसंघावर दावा

 युतीच्या घोषणेनंतर शिवसेना नेत्यांनी लोकसभेच्या जागांवरील दावे सुरू केले आहेत. 

Feb 19, 2019, 08:01 AM IST

नाणार प्रकल्प अन्यत्र हलविणार, शिवसेनेच्या विरोधाला अखेर यश

नाणारचा मुद्दा गेल्या काही वर्षांपासून सातत्याने चर्चेत येत होता.

Feb 18, 2019, 08:13 PM IST

शिवसेना-भाजपचे मनोमीलन; लोकसभेला २३-२५, विधानसभेला ५०-५० चा फॉर्म्युला

शिवसेना-भाजप सैद्धांतिकतेचा दाखला देत एकत्र

Feb 18, 2019, 07:25 PM IST

युतीसाठी काय पण; पंतप्रधान मोदींच्या हस्ते बाळासाहेबांच्या स्मारकाचे भूमिपूजन?

२४ फेब्रुवारीला हा कार्यक्रम पार पडण्याची शक्यता

Feb 18, 2019, 03:54 PM IST

भाजप-शिवसेना युती पक्की, 'झी २४ तास'च्या वृत्तावर शिक्कामोर्तब

'झी २४ तास' वृत्तवाहिनीने या संदर्भातील माहिती पहिल्यादा ब्रेक केली होती.

Feb 18, 2019, 01:30 PM IST

कपड्यांच्या बाजारातही लोकसभा निवडणुकीची झलक

कपडा बाजारात नवा ट्रेंड

Feb 14, 2019, 07:06 PM IST

अखेर शरद पवारांनी दिला होकार; माढ्यातून लोकसभा निवडणूक लढवणार

येत्या चार ते पाच दिवसांत आम्ही लोकसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर करू.

Feb 14, 2019, 03:08 PM IST

प्रियंका गांधी या लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत

यामुळे काँग्रेसचं नुकसान होऊ शकतं का?

Feb 14, 2019, 02:30 PM IST
Mumbai BJP And Shivsena Alliance Loksabha election 2019 PT51S

मुंबई | भाजपचे नेते युतीसाठी मातोश्रीवर येणार नाहीत - सूत्र

मुंबई | भाजपचे नेते युतीसाठी मातोश्रीवर येणार नाहीत - सूत्र

Feb 14, 2019, 02:25 PM IST
Solapur Sharad Pawar To Contest From Madha Loksabha Seat PT3M9S

सोलापूर | काय आहेत माढा मतदारसंघातील गणिते?

सोलापूर | काय आहेत माढा मतदारसंघातील गणिते?

Feb 14, 2019, 02:15 PM IST
Chhagan Bhujbal may contest loksabha election 2019 PT25S

मुंबई | राष्ट्रवादीकडून छगन भुजबळ निवडणुकीच्या रिंगणात?

मुंबई | राष्ट्रवादीकडून छगन भुजबळ निवडणुकीच्या रिंगणात?

Feb 14, 2019, 02:10 PM IST