loksabha election 2019

लोकसभा निवडणूक : राज्यात तीन टप्प्यांत मतदान, मे महिन्यात मतमोजणी?

महाराष्ट्रात तीन टप्प्यांत मतदान होण्याची शक्यता आहे.  

Mar 8, 2019, 11:24 PM IST

काँग्रेसचे महाराष्ट्रातील लोकसभेचे उमेदवार हे असतील?

काँग्रेसकडून राज्यातील उमेदवारांची चापणी करण्यात आली  आहे. तशी नावे निश्चित करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहेत.

Mar 8, 2019, 08:53 PM IST

समाजवादी पार्टीची दुसरी यादी जाहीर, डिंपल यादव यांना उमेदवारी

समाजवादी पार्टीने लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारांची दुसरी यादी आज जाहीर केली. यात तीन महिलांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे.  

Mar 8, 2019, 08:35 PM IST

मावळमधील उमेदवारीवरुन राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम

मावळची सुभेदारी कुणाला मिळणार याबाबत प्रश्नचिन्हं

Mar 8, 2019, 04:01 PM IST

कोल्हापुरात धनंजय महाडिकांना सतेज पाटलांचा उघड-उघड विरोध

काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्ष हातात हात घालून निवडणुकीला सामोरं जाणार असले तरी... 

Mar 8, 2019, 01:43 PM IST

काँग्रेसपाठोपाठ सपाकडून लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारांची यादी जाहीर

मुलायमसिंह यादव यांना मैनपुरी मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.

Mar 8, 2019, 01:29 PM IST

'काळ्या जादू'चा धसका, काँग्रेस आमदाराच्या घराबाहेर सीसीटीव्ही तैनात

दोन दिवसांपूर्वी त्यांच्या या घरासमोरच्या झाडामध्ये हळद-कुंकू लावलेली एक काळी बाहुली आढळली होती

Mar 8, 2019, 12:20 PM IST

आचारसंहिता लागू होण्यापूर्वी राज्य सरकारला जनतेचा कळवळा

इतर वेळी सत्ताधाऱ्यांचा जनतेसाठीचा हा कळवळा जातो कुठे...

Mar 7, 2019, 11:51 AM IST
Paravarchya Gappa Dhule Election Constituency PT1M7S

धुळे| निवडणुकीत केंद्रीय मंत्री सुभाष भामरेंना रोहिदास पाटील धुळ चाळणार?

धुळे| निवडणुकीत केंद्रीय मंत्री सुभाष भामरेंना रोहिदास पाटील धुळ चाळणार?

Mar 7, 2019, 09:05 AM IST

१० लाख कोटींच्या गुंतवणुकीसह राज्याचं नवं 'औद्योगिक धोरण' जाहीर

४० लाख रोजगार निर्मिती शक्य होईल असं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे

Mar 6, 2019, 09:30 AM IST
bjp to contest lok sabha elections 2019 on nationalism issue too PT2M9S

'मोदी है तो मुमकिन है'... भाजप प्रचाराची नवी टॅगलाईन

'मोदी है तो मुमकिन है'... भाजप प्रचाराची नवी टॅगलाईन

Mar 5, 2019, 10:00 PM IST

'मोदी है तो मुमकिन है'... भाजप प्रचाराची नवी टॅगलाईन

लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात होऊ शकतात

Mar 5, 2019, 02:15 PM IST

नाराज असलेले अर्जुन खोतकर मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरेंना भेटणार

अर्जुन खोतकर यांची नाराजी दूर होणार का याकडे लक्ष

Mar 5, 2019, 11:41 AM IST

पत्नीनं विरोधी पक्षातून निवडणूक लढवली तरी प्रचार युतीचाच करेल - चंद्रकांत पाटील

 चंद्रकांतदादा पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. 

Mar 5, 2019, 11:20 AM IST

शिरुर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक प्रतिष्ठेची होणार

राष्ट्रवादीनं अमोल कोल्हेंना पक्षात घेतल्यामुळे शिरूरच्या सत्ताचक्राचं समीकरण बदललं आहे.

Mar 4, 2019, 07:12 PM IST