'2019 मध्ये नितीन गडकरींना पंतप्रधान करा'
नितीन गडकरींना पंतप्रधान करण्याची मागणी
Dec 18, 2018, 04:42 PM ISTपंतप्रधान मोदींना धक्का, भाऊ प्रल्हाद मोदींचा या पक्षाला पाठिंबा
मोदींविरोधात प्रचार करणार त्यांचाच भाऊ...
Oct 31, 2018, 04:18 PM ISTमुंबईतून 'या' नेत्याला लोकसभेची उमेदवारी; कार्यकर्ते संतापले
पराभव झाल्यापासून त्यांनी मतदारसंघाकडे ढुंकूनही पाहिलेले नाही.
Sep 30, 2018, 11:11 PM ISTसाताऱ्यात उदयनराजेंविरोधात पक्षांतर्गत मोर्चेबांधणी; 'या' नेत्यांनी घेतली शरद पवारांची भेट
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यातील राजकीय घडामोडींनी प्रचंड वेग आला आहे. काही दिवसांपूर्वी उदयनराजे भोसले यांनी आपली उमेदवारी शाबूत ठेवण्यासाठी शरद पवारांची भेट घेतली होती. त्यानंतर सोमवारी उदयनराजेंचे पक्षांतर्गत प्रतिस्पर्धी असणारे शिवेंद्रराजेसिंह भोसले, रामराजे निंबाळकर आणि शशिकांत शिंदे बारामतीमधील पवारांच्या गोविंदबाग या निवासस्थानी दाखल झाले.
Sep 24, 2018, 04:52 PM ISTहोय! मी बंडखोर आहे, भाजपने काढून टाकावे : शत्रुघ्न सिन्हा
मला तुम्ही भीती दाखवू शकत नाही. मी जनतेकडून निवडून आलेला आहे. मी कशाला भाजप सोडू, तुम्हाला मला काढायचे असेल तर काढून टाका, असे थेट आव्हान बंडखोर खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी भाजपला दिलेय.
Sep 22, 2018, 09:13 PM IST... तर लोकसभेच्या 'या' १७ जागांवर होणार भाजपचा पराभव
हे राजकीय पक्ष एकत्र आल्यास भाजपला या जागा गमवाव्या लागतील.
Sep 17, 2018, 07:05 PM ISTत्यावेळी मोदींची कामगिरी खास नव्हती, पण आता परिस्थिती बदललेय- आठवले
कोणी कितीही आंदोलने करावीत.
Sep 15, 2018, 10:56 PM ISTसाताऱ्यातून 'या' नेत्याने निवडणूक लढवली तर मी माघार घेईन- उदयनराजे
या नेत्याला दिली निवडणूक लढवण्याची ऑफर
Sep 2, 2018, 03:53 PM ISTमराठा आरक्षणाचा प्रश्न निवडणुकीपूर्वी न सोडवल्यास फटका बसेल- राणे
न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करुन मराठा आरक्षणाचा प्रश्न तुर्तास सोडवता येऊ शकतो.
Sep 1, 2018, 08:01 PM ISTउद्धव ठाकरे यांच्या उपस्थित रणनीती ठरवण्यासाठी बैठक
२०१९च्या निवडणुकांची रणनीती ठरवण्यासाठी शिवसेनेची बैठक.
Aug 28, 2018, 05:26 PM ISTनरेंद्र मोदींनी पुन्हा पंतप्रधान व्हावं - अभिनेत्री कंगना रनौत
बॉलिवूड अभिनेत्रीने केलं मोठं वक्तव्य
Jul 29, 2018, 02:14 PM ISTभाजपच्या तावडीतून आपला गड खेचून आणण्यात काँग्रेस यशस्वी होणार?
काँग्रेसचं राज्यातलं नेतृत्व घडवणारा जिल्हा अशी लातूरची ओळख... या जिल्ह्यानं राज्याला एक नव्हे तर दोन मुख्यमंत्री दिलेत.
Jun 11, 2018, 11:31 PM ISTभाजपच्या तावडीतून आपला गड खेचून आणण्यात काँग्रेस यशस्वी होणार?
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 11, 2018, 11:29 PM ISTदानवेंसमोर अस्तित्व टिकवून ठेवण्याचे आव्हान
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या जालना जिल्ह्याचं महत्व वाढलंय. भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, स्वच्छता आणि पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर, वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर अशा दिग्गजांचा हा जिल्हा...
Jun 11, 2018, 11:26 PM ISTदानवेंसमोर अस्तित्व टिकवून ठेवण्याचे आव्हान
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 11, 2018, 11:22 PM IST