Ashadhi Ekadashi 2024 : पंढरपूरच्या विठुरायाची भेट घेण्यासाठी आता वारकरी उत्सुक झाले असून, ही उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अगदी नेतेमंडळंवरीही हाच उत्साह स्वार झाल्याचं पाहायला मिळत आहे.
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) आत्मविश्वास चांगलाच वाढला असून, आता विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. यादरम्यान शरद पवारांनी (Sharad Pawar) एक मोठं विधान केलं आहे.
विनायक राऊत यांच्या पराभवाबद्दल उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी जाहीररित्या माफी मागितली.
MP Varsha Gaikwad On Ashok Chavan:आता मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघाच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी अशोक चव्हाणांवर जोरदार टीका केली आहे.
माझ्या विजयात काँग्रेसचाही वाटा आहे असं मोठं विधान खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी केलं आहे. महायुतीतील घटक पक्षांबरोबर काँग्रेसचंही (Congress) सहकार्य मिळालं आहे असं सुनील तटकरे यांनी म्हटल्याने खळबळ माजली आहे.
Sanjay Raut Slams Fadnavis: देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे गटाला मराठी मतं मिळाली नाही असं गुरुवारी एका कार्यक्रमात म्हटलं. यावरुन राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी टोला लगावला.
NCP Ajit Pawar Group Slams RSS: एकनाथ शिंदे आणि भाजपाला बहुमत असताना अजित पवार गटाला सोबत घेण्याची काय गरज होती? असा सवाल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने उपस्थित केला होता. त्यावर आता अजित पवार गटाने उत्तर दिलं आहे.
Uddhav Thackeray Slams BJP Over RSS Comment On Manipur: मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्याचा उल्लेख करत पत्रकाराने उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारला. तसेच 'ऑर्गनायझर'मधील टीकेवरुनही प्रतिक्रिया नोंदवली.
RSS Slams BJP Maharashtra Politics: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा जन्म ज्या महाराष्ट्राच्या भूमित झाला तिथेच भाजपाची निराशाजनक कामगिरी झाल्याच्या पार्श्वभूमीवर यामागील कारणांवरुन संघाने भाजपा नेत्यांवर निशाणा साधला आहे.
PM Narendra Modi Appointment Letter : भाजपप्रणित एनडीए आघाडीकडून नरेंद्र मोदी यांची नेतेपदी निवड केल्यानंतर सत्तास्थापनेचा दावा करण्यात आला. ज्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना नियुक्ती पत्र देऊ केलं.