अण्णा हजारे उतरणार लोकसभेच्या रिंगणात!
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे शिर्डीचे शिवसेना उमेदवार बबन घोलप आणि उस्मानाबादचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पद्मसिंह पाटील यांच्याविरोधात प्रचार करणार आहेत. भ्रष्ट उमेदवारांना आणि त्यांना संधी देणाऱ्या पक्षांना जागा देणाऱ्या पक्षांना जागा दाखविण्याचा निर्धार अण्णांनी केलाय. अण्णांच्या या निर्धारामुळं निवडणुकीतली रंगत आणखी वाढलीय.
Mar 9, 2014, 08:58 PM ISTलोकसभा निवडणूक : `मनसे`चे संभाव्य उमेदवार
लोकसभा निवडणूक लढवण्याचं मनसेनं निश्चित केलंय. त्यामुळे कार्यकर्त्यांत आणि इतर पक्षांचीही उत्सुकता आता प्रचंड ताणली गेलीय.
Mar 9, 2014, 10:39 AM ISTमनसेचा आठवा वर्धापनदिन सोहळा...
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आठवा वर्धापन दिन आज साजरा होतोय. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर पक्षाध्यक्ष राज ठाकरे कार्यकर्त्यांना काय संदेश देणार? याकडं सगळ्याचं लक्ष आहे.
Mar 9, 2014, 10:24 AM ISTशिवसेनेकडून ठाण्यात एकनाथ शिंदेंच्या पुत्राला संधी
ठाण्यात शिवसेनेनं इच्छुकांचे पत्ते कट करत एकनाथ शिंदे यांच्या सुपुत्राला श्रीकांत शिंदेला उमेदवारी देत धक्का दिलाय. तर राष्ट्रवादीने गटातटाच्या राजकारणाला पूर्ण विराम देत कथोरे आणि नाईक यांचे मनोमिलन घडवून आणलं होतं.
Mar 8, 2014, 08:54 PM ISTनारायण राणे दूर करणार सामंतांची नाराजी?
काँग्रेस नेते नारायण राणे हे रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांची भेट घेणार आहेत.
Mar 8, 2014, 06:08 PM ISTशिवसेना तरी हेमंत गोडसेंना विजय मिळवून देणार?
नाशिक लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेन हेमंत गोडसे यांच्या नावाची घोषणा केल्यानं गेल्या आठ दिवसांपासूनची शिवसैनिकांमधली संभ्रमावस्था थांबलीय. मनसेच्या उमेदवाराचं नाव अद्याप गुलदस्त्यात असल्यानं एकाच ‘राज’ बाकी मैदानात अशी काहीशी परिस्थितीत नाशिक मतदार संघाची झालीय. गोडसे यांचा थेट सामना जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ आणि मनसेच्या उमेदवाराविरोधात होणार असल्यानं निवडणुकीत चांगलीच चुरस बघायला मिळणार आहे.
Mar 7, 2014, 08:51 PM ISTआज काँग्रेसची पहिली यादी जाहीर होणार?
लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यावर आज काँग्रेसची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यताय. आतापर्यंत भाजप शिवसेना राष्ट्रवादी आम आदमी पक्षानं आपल्या उममेदवारांची यादी घोषित केलीये.
Mar 7, 2014, 05:46 PM ISTशिवसेनेचे आणखी दोन उमेदवार जाहीर
लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने आपल्या आणखी दोन उमेदवारांची नावे जाहीर केली आहे. उस्मानाबाद मधून रवी गायकवाड यांना पुन्हा संधी देण्यात आली असून नाशिकमध्ये हेमंत गोडसे हे शिवसेनेचे उमेदवार असतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
Mar 7, 2014, 01:36 PM ISTबीडमध्ये राष्ट्रवादीकडून सुरेश धस मैदानात
अखेर, राष्ट्रवादीचा बीडच्या उमेदवारीचा तिढा सुटलाय. राष्ट्रवादीनं बीडमधून महसूल राज्यमंत्री सुरेश धस यांना उमेदवारी देऊन त्यांच्यावर विश्वास दर्शविलाय.
Mar 3, 2014, 01:22 PM ISTलोकसभा निवडणूक : शिवसेनेचे २० उमेदवार जाहीर
लोकसभा उमेदवार : शिवसेनेचे २० उमेदवार जाहीर
Feb 28, 2014, 12:58 PM ISTलोकसभा निवडणूक : `भाजप`ची पहिली यादी जाहीर
`आप` आणि `राष्ट्रवादी काँग्रेस`नंतर भाजपनंही लोकसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. भाजपनं जाहीर केलेल्या या पहिल्या यादीत १७ उमेदवार निश्चित करण्यात आलेत.
Feb 27, 2014, 09:57 PM ISTलोकसभा निडवणूक : राष्ट्रवादीची पहिली यादी
'आप' पाठोपाठ शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनंही लोकसभा निवडणुकीसाठी आपल्या पहिल्या १८ उमेद्वारांची नावं जाहीर केली आहेत.
Feb 27, 2014, 03:29 PM IST२०००पर्यंतच्या झोपड्यांना संरक्षण?
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यभरातील २०००पर्यंतच्या झोपड्यांना संरक्षण देण्यासाठी सरकारची धावपळ सुरू आहे. २००९ च्या निवडणुकीत काँग्रेस आघाडी सरकारने तसे स्पष्ट आश्वासन दिलं होतं.
Feb 21, 2014, 07:45 PM ISTअण्णा-ममता दीदी साथ-साथ!
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना आपला पाठिंबा जाहीर केलाय.
Feb 19, 2014, 04:26 PM ISTकसं तुटलं शिवबंधन? वाकचौरे काँग्रेसच्या वाटेवर?
शिर्डीचे शिवसेनेचे विद्यमान खासदार भाऊसाहेब वाकचौरे हे लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. एवढंच नव्हे तर आगामी लोकसभा निवडणुकीत त्यांना काँग्रेसकडून उमेदवारी देखील मिळणार आहे.
Feb 4, 2014, 04:25 PM IST