60 लाख मतदारांनी वापरला `नोटा`
सोळाव्या लोकसभा निवडणुकीत देशभरात जवळजवळ 60 लाख मतदारांनी मतदानयंत्रावरचं `नोटा` म्हणजेच `यापैकी कुणीही नाही` हे बटन वापरल्याचं समोर आलंय.
May 17, 2014, 10:03 PM ISTसाताऱ्यात दिसला उद्यनराजेंचा विजयोन्माद!
या विजयानंतर उदयनराजेंच्या आनंदाला काही पारावारच उरला नाही... आणि यापूर्वी अनेकदा दिसून आलेला `माज` शुक्रवारी काही औरच होता.
May 17, 2014, 04:19 PM ISTमोदींच्या त्सुनामीनं सेन्सेक्स उसळला, रुपयाही खणखणला!
केंद्रात नरेंद्र मोदी भाजपला मिळत असलेल्या भरघोस यशानंतर आता सेन्सेक्सनंही उसळी घेतलीय. भाजपच्या कमळाप्रमाणेच शेअर बाजारही भलताच फुललाय.
May 16, 2014, 11:52 AM ISTनरेंद्र मोदी पंतप्रधान होण्याआधीच करोडपती
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षात सोशल मीडियांचा प्रभाव प्रामुख्याने जाणवला. भाजपने ही ताकद ओळखून निवडणुकीसाठी ‘नरेंद्र मोदी फॉर पीएम’ अशी अनोखी मोहीम सुरु केली. या मोहिमेत एका विशिष्ट क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यानंतर भाजपच्या कॉलसेंटरमधून मतदारांशी थेट संपर्क साधला जायचा.
May 13, 2014, 07:52 PM ISTएक्झिट पोल म्हणजे टाईमपास - ओमर अब्दुल्ला
जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी लोकसभा निवडणुकीच्या विविध एक्झिट पोलनं केलेली भविष्यवाणी ‘टाईमपास’ असल्याचं म्हटलंय.
May 13, 2014, 03:11 PM ISTराज्य मंत्रिमंडळात फेरबदलाचे संकेत; फिल्डींग सुरू!
लोकसभा निवडणूक निकालानंतर राज्य मंत्रिमंडळामध्येही फेरबदल होणार असल्याचे संकेत प्राप्त होत आहेत... मंत्रिमंडळातील या फेरबदलांमध्ये कुणाचा पत्ता कट होणार आणि कुणाची वर्णी लागणार, याबाबतची जोरदार चर्चा सध्या रंगलीय.
May 9, 2014, 10:58 AM ISTशेवटच्या विकेन्डची संधी : प्रचारसभांना ऊत!
राज्यात लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान येत्या गुरुवारी म्हणजेच २४ तासखेला पार पडतंय. त्याआधीचा हा शेवटचा विकेन्ड असल्यानं सर्वच राजकीय पक्ष कंबर कसून प्रचार सभांसाठी आणि दौऱ्यांसाठी तयार झालेत.
Apr 19, 2014, 11:18 AM ISTउत्तर पश्चिम मुंबई : कामतांना कोण पछाडणार?
मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात विद्यमान खासदार गुरुदास कामत यांना शिवसेनेचे गजानन किर्तीकर, मनसेचे महेश मांजरेकर आणि आप मयांक गांधी यांच्यात सामना रंगणार आहे.
Apr 19, 2014, 10:58 AM ISTदेशातील पाचव्या टप्प्यात ६९.०८ टक्के मतदान
आज देशभरात १२ राज्यातल्या १२१ मतदारसंघांमध्ये अनेक ठिकाणी मतदान होतंय. सर्वात जास्त जागा असलेल्या देशातल्या पाचव्या टप्प्यात आणि राज्यातल्य़ा दुसऱ्या टप्प्यात मतदानाला सुरुवात झालीय.
Apr 17, 2014, 08:12 AM ISTहुश्श... राज्यात दुसऱ्या टप्प्यातल्या प्रचारतोफा थंड!
राज्यातल्या दुसऱ्या टप्प्याच्या प्रचाराच्या तोफा मंगळवारी थंडावल्या. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि कोकणातल्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग अशा एकूण १९ मतदारसंघांमध्ये उद्या म्हणजेच गुरुवारी मतदान होतंय.
Apr 16, 2014, 09:34 AM ISTअजित पवार भडकलेत, राणेंबाबत भूमिकेवर दमबाजी
रत्नागिरी-सिंधुदुर्गातल्या वादावर राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी दिलेल्या आदेशांचं पालन करावं असा दम उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कार्यकर्त्यांना दिलाय. सिंधुदुर्गात झालेल्या सभेत त्यांनी कार्यकर्त्यांना दम दिलाय.
Apr 11, 2014, 05:36 PM ISTरायगडमध्ये तटकरे विरूद्ध तटकरे, घड्याळ विरुद्ध घड्याळ!
रायगडमध्ये तटकरे विरूद्ध तटकरे अशी एक रंगतदार लढत रंगणार आहे. या मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप आणि शिवसेना अशी तिरंगी लढत रंगणार आहे. मात्र अगदी शेवटच्या क्षणाला अपक्ष म्हणून सुनील शाम तटकरे या नावाच्या व्यक्तीनंही उमेदवारी अर्ज दाखल केलाय. सुनील तटकरे यांच्याशी असलेल्या नामसाधर्म्यामुळे इथं एक वेगळीच रंगत निर्माण केलीय.
Apr 9, 2014, 03:44 PM ISTकाँग्रेस उमेदवार अभिनेत्री नगमा यांनी श्रीमुखात भडकावली
मेरठमध्ये काँग्रेसच्या उमेदवार आणि अभिनेत्री नगमा यांनी अतिउत्साही कार्यकर्त्याच्या श्रीमुखात भडकावली. मेरठमध्ये सभेसाठी आलेल्या नगमा या कार्यकर्त्यांच्या गराड्यात अडकल्या होत्या.
Mar 28, 2014, 11:24 AM ISTमहाराष्ट्राबाहेर सेना X भाजप, पण मोदींना आव्हान नाही
शिवसेनेनं भाजपला दिलं उघड-उघड आव्हान... लखनौमध्ये राजनाथ सिंहांनाही देणार आव्हान
Mar 21, 2014, 11:04 AM ISTपेच नांदेडचा: कोणाला देणार काँग्रेस उमेदवारी?
नांदेड पुन्हा एकदा चर्चेत आलंय. काँग्रेसने काल आपली तिसरी यादी जाहीर केली. मात्र अजूनही नांदेडचा उमेदवार जाहीर केलेला नाही. इथून अशोक चव्हाण किंवा त्यांच्या पत्नी अमिता चव्हाण यांना लोकसभेचं तिकीट मिळण्याची शक्यता वर्तवली जातेय. मात्र अजून ही उमेदवारी जाहीर करण्यात आलेली नाही.
Mar 19, 2014, 05:30 PM IST