loksabha elections 2019

'शरद पवार हेच माढातील उमेदवार'

निवडणूक लढणार असतील तर, शेकापचाही पाठिंबा 

Feb 9, 2019, 04:51 PM IST

निवडणूकीचं चिन्ह लवकरच सांगतो, सुजय विखे-पाटील यांच्याकडून सस्पेन्स कायम

राज्याचे विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पूत्र सुजय विखे पाटील हे नगर दक्षिणची लोकसभा निवडणुक लढवण्यासाठी इच्छुक आहेत.

Feb 3, 2019, 11:21 PM IST

वंचित बहुजन आघाडी सगळ्या ४८ जागा लढणार-प्रकाश आंबेडकर

काँग्रेससोबत आघाडी करण्यासाठी दिलेला अल्टीमेटम संपल्यामुळे प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभेच्या सगळ्या ४८ जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. 

Feb 3, 2019, 10:16 PM IST

...तर पवार रविवारी पंतप्रधान होतील, महागठबंधनवर मुख्यमंत्र्यांचा निशाणा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या महागठबंधनवर जोरदार निशाणा साधला आहे.

Feb 3, 2019, 08:45 PM IST

आता 'पार्थ'ला उठ म्हणा! धनंजय मुंडेंचा अजितदादांना आग्रह

मावळ मतदार संघात आपण पराभूत होत आलोय, त्यामुळे दादा आता पार्थला उठ म्हणा, असं वक्तव्य विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केलं आहे.

Feb 2, 2019, 09:39 PM IST

चेंगराचेंगरीमुळे १६ जण जखमी, मोदींनी भाषण अर्ध्यातच थांबवलं

म्हणून मोदी सभा अर्ध्यातच सोडून निघून गेले.

Feb 2, 2019, 07:25 PM IST

युती करायची का नाही? भाजप-शिवसेनेची सोमवारी खलबतं

भाजपाशी युती करायची की नाही, याबाबतचा निर्णय घेण्यासाठी उद्या सोमवारी मुंबईत शिवसेना खासदारांची बैठक होणार आहे.

Jan 27, 2019, 08:34 PM IST

'मोदी विरुद्ध गोंधळामध्ये कोणाला निवडायचे जनतेला माहितीये'

'अजेंडा फॉर २०१९ - मोदी व्हर्सेस केऑस' या ब्लॉगपोस्टमध्ये अरुण जेटली यांनी विरोधकांच्या महाआघाडीवर सडकून टीका केली.

Jan 21, 2019, 04:15 PM IST
Prakash Javadekar takes a dig at BJP MP Sanjay Kakade PT1M24S

सारखा मटका लागत नाही, जावेडकरांचा काकडेंना चिमटा

सारखा मटका लागत नाही, जावेडकरांचा काकडेंना चिमटा

Jan 20, 2019, 11:50 PM IST

सारखा मटका लागत नाही, जावेडकरांचा काकडेंना चिमटा

एकदा मटका लागला म्हणजे सारखा लागत नाही

Jan 20, 2019, 05:12 PM IST

लोकसभा निवडणुकीची घोषणा मार्चच्या पहिल्या आठवड्यात?

निवडणूक किती टप्प्यात आणि कोणत्या महिन्यात होणार, यावर अंतिम चर्चा.

Jan 18, 2019, 05:53 PM IST

'सीबीआय आणि ईडी हे तर भाजपचे मित्रपक्ष- तेजस्वी यादव

सपा आणि बसपाच्या युतीमुळे मोदींचा पराभव निश्चित

Jan 14, 2019, 03:36 PM IST

उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढणार

उत्तर प्रदेशमध्ये आगामी लोकसभा निवडणुकांसाठी समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाने एकत्र येत निवडणूका लढवण्याचा निर्णय घेतला आहे. 

Jan 13, 2019, 10:18 PM IST

मोदींच्या विरोधासाठी एकेकाळचे कट्टर शत्रू आता मित्र, जागावाटपही निश्चित

लोकसभा निवडणुकीसाठी मोदींच्याविरोधात महाआघाडी करण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी प्रयत्नशील आहेत.

Jan 8, 2019, 10:29 AM IST