london viral video

ट्रेनच्या दरवाजात अडकलेले लोक, खिडक्या फोडण्याचा प्रयत्न अन् आरडाओरड; हा Viral Video पाहून अंगावर काटा येईल

Viral Video: सोशल मीडियावर (Social Media) लंडनमधील (London) एक व्हिडीओ सध्या व्हायरल (Viral Video) होत आहे. या व्हिडीओत लोक ट्रेनमधून बाहेर पडण्यासाठी खिडकीच्या काचा फोडताना दिसत आहेत. ट्रेनचा दरवाजा उघडत नसल्याने प्रवाशांवर ही वेळ आली होती. 

 

May 7, 2023, 02:49 PM IST