Wednesday Upay: आर्थिक स्थिती मजबूत करायची आहे? आज करा पान सुपारीचे हे उपाय
Astro Tips For Wednesday : अथक परिश्रम करुनही पैशांची चणचण जाणवते. मग काळजी करु नका. आज आम्ही तुम्हाला बुधवारी पान सुपारीचे उपाय सांगणार आहोत. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार हे उपाय केल्यास तुमचे भाग्य उजळणार.
Apr 26, 2023, 07:12 AM ISTGanesh Jayanti 2023 : गणेश जयंती कधी आहे? 'या' योगात करा बाप्पाची पूजा, दूर होतील विघ्न
Ganesh Jayanti : माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला गणेश जयंती साजरी केली जाते. गणेश जयंतीला माघी गणेशोत्सव, माघ विनायक चतुर्थी आणि वरद कुंड चतुर्थी असेही म्हणतात.
Jan 18, 2023, 11:19 AM IST