lord ram

प्रभू श्रीराम भारतीय नव्हे तर नेपाळी होते- के.पी.ओली

खरी अयोध्या ही भारतात नव्हे तर नेपाळमध्ये; ओलींचा दावा

Jul 13, 2020, 09:26 PM IST

होय, आम्हीच प्रभू श्रीरामाचे वंशज आहोत; 'या' व्यक्तीचा दावा

मी इंटरनेटवरून माहिती व पुरावे गोळा केले.

Aug 23, 2019, 08:17 AM IST
Rajasthan,Udaipur Mohan Bhagvat Statement Work For Lord Ram Update PT3M2S

राजस्थान उदयपूर | 'रामाचा केवळ जप नको... कामही करा'- मोहन भागवत

राजस्थान उदयपूर | मोहन भागवतांचं सूचक वक्तव्य
Rajasthan,Udaipur Mohan Bhagvat Statement Work For Lord Ram Update

May 27, 2019, 01:45 PM IST

VIDEO: राम आणि हनुमानही चौकीदार; भाजप नेत्याची घोषणाबाजी

सोशल मीडियावर या मोहिमेची चांगलीच वातवरणनिर्मिती झाली होती.

Apr 7, 2019, 12:49 PM IST

उत्तर भारतीयांना मुंबईतून हाकलणारे रामाची सेवा काय करणार- भाजप

उद्धव ठाकरे यांनी रामजन्मभूमीवर जाऊन सहकुटुंब रामलल्लाचं दर्शन घेतलं. 

Nov 25, 2018, 04:25 PM IST

श्रीराम तुम्हाला निवडणूक जिंकून देऊ शकत नाही; फारुख अब्दुल्लांचा भाजपला टोला

२०१९ च्या निवडणुकीत श्रीरामाच्या कृपेमुळे आपण निवडणूक जिंकू, असे भाजपला वाटते. 

Nov 1, 2018, 12:10 PM IST

'...तर प्रभू रामचंद्रही जिंकू शकले नसते'

 निवडणुकांमध्ये पैशांचा वापर प्रचंड वाढला आहे.

Sep 27, 2018, 05:23 PM IST

मोदींनी सांगितलं, गांधीजी लहानपणी घाबरल्यावर कोणाचं नाव घ्यायचे?

भीती नावाची गोष्टच अस्तित्वात नाही, हे तुम्ही मनाशी पक्के केले पाहिजे.

Sep 17, 2018, 08:52 PM IST

'आजच्या काळात प्रभू रामचंद्रांनाही बलात्कार थांबवता आले नसते'

सरकारी अधिकाऱ्यांपेक्षा देहविक्रय करणाऱ्या महिला परवडल्या.

Jul 8, 2018, 12:39 PM IST

हॉलिवूडच्या सुपरहिरोंना आता श्रीरामांचं आव्हान

मुंबई : सूर्य आणि चंद्र अस्तित्वात असेपर्यंत जी महाकाव्ये या पृथ्वीतलावर जिवंत राहतील असा ज्यांना ब्रह्मदेवाचा आशीर्वाद आहे ती महाकाव्ये म्हणजे रामायण आणि महाभारत.

Mar 15, 2016, 05:24 PM IST

'भगवान रामाचा जन्म भारतात नाही तर पाकिस्तानात झाला'

 'हिंदू देवता भगवान रामाचा जन्म पाकिस्तानात झाला होता...' हा दावा केलाय ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्डाचे सदस्य अब्दुल रहिम कुरेशी यांनी... आपलं पुस्तक 'फॅक्ट ऑफ अयोध्या एपिसोड' या पुस्तकात... 

Nov 6, 2015, 01:07 PM IST

प्रभू रामचंद्रांची अयोध्या भारतात नाही तर पाकिस्तानात!

प्रभू रामचंद्रांची अयोध्या भारतात नाही तर पाकिस्तानात आहे असा अजब दावा मुस्लिम नेते अब्दुल रहीम कुरैशी यांनी केलाय. 'फॅक्ट्स ऑफ अयोध्या एपिसोड' या पुस्तकात त्यांनी हा युक्तीवाद मांडलाय. 

May 10, 2015, 11:32 AM IST

नरेंद्र मोदींना अटक करा, तृणमूल काँग्रेसची मागणी

आचार संहितेचा भंग केल्याप्रकरणी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींच्या अटकेची मागणी तृणमूल काँग्रेस पक्षानं केली आहे. जातीच्या नावावर मतं मागितल्याचा आरोप करत तृणमूल काँग्रेस पक्षानं मोदींविरोधात अटकेची मागणी करणारं पत्र निवडणूक आयोगाला पाठविलंय.

May 5, 2014, 10:20 PM IST