महाशिवरात्रीची रात्र का मानली जाते खास, काय आहे जागरणाचे शास्त्रीय महत्त्व? तज्ज्ञ म्हणतात...
Mahashivratri Significance in Marathi: महाशिवरात्रीच्या रात्रीला विशेष महत्त्व आहे. या रात्री जागरण करुन विशेष पूजा करावी असं सांगितलं धर्म शास्त्रात सांगण्यात आलंय. महाशिवरात्रीला रात्री का जागरण करावं तुम्हाला माहिती आहे का?
Mar 7, 2024, 01:59 PM ISTमहाशिवरात्रीला कोणत्या रंगाचे कपडे घालणे शुभ आणि कोणते अशुभ? काय सांगत शास्त्र?
Mahashivratri Outfits Ideas: 8 मार्चला महाशिवरात्रीचा उत्सव आहे. त्यासोबत या दिवशी महिला दिन (Women's Day 2024) आहे. यंदा महिला दिनी जांभळ्या रंगाचे कपडे परिधान करायचे आहेत. पण महादेवाला प्रसन्न करण्यासाठी पूजेच्या वेळी कोणत्या रंगाचे कपडे परिधान करायचे आणि कोणत्या रंगाचे नाही, याबद्दल शास्त्र काय सांगत जाणून घ्या.
Mar 7, 2024, 10:30 AM ISTMahashivratri Katha: भगवान शंकराच्या पाच मुलींची नावं माहितीये का? जाणून घ्या रंजक कथा
Lord Shiva 5 Daughter Story: भगवान शंकराचे पुत्र गणेश आणि कार्तिकेय यांच्याबद्दल सर्वांनाच माहिती आहे, परंतु त्यांच्या पाच मुलींबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे.
Mar 6, 2024, 11:44 PM ISTभस्म म्हणजे काय? महादेवाला का प्रिय आहे भस्म? फायदे जाणून व्हाल अवाक्
Mahashivratri 2024 Bhashm Benefits: हिंदू धर्मात पवित्र भस्म हे कपाळावर लावणं अतिशय शुभ मानले जातं. भस्म हे महादेवाला अतिशय प्रिय आहे. हे भस्म कपाळावर लावल्याने होणार फायदे जाणून तुम्ही नक्कीच आश्चर्यचकित व्हाल.
Mar 6, 2024, 12:12 PM ISTBelpatra Benefits: घरात या दिशेला बेलपत्र लावल्यास व्हाल मालामाल; प्रत्येक संकट होईल दूर
अंघोळीनंतर त्यांचा जलाभिषेक केल्यानंतर बेलपत्र अर्पित केल्याने ते लवकर प्रसन्न होतात. असं केल्याने भक्तांची दुःख दूर होतात, असं मानलं जातं. वास्तुशास्त्रामध्ये, बेलपत्राचं रोप लावण्याचे खास महत्त्व सांगण्यात आलं आहे.
Dec 5, 2022, 04:28 PM ISTमहाशिवरात्रीवरही कोरोनाचं सावट...'या' मंदिरातील उत्सव रद्द
त्र्यंबकेश्वरमधील महाशिवरात्री उत्सव रद्द
Mar 6, 2021, 08:17 PM ISTशास्त्रीय नृत्यातून संगिताचं दर्शन
Mumbai Lord Shiv Tandav Dance During Mahashivratri
Feb 13, 2018, 12:09 PM IST