PHOTO: जगातील सर्वात उंच भगवान शंकराची मूर्ती कोणत्या राज्यात आहे?
Tallest Statue of Lord Shiva: जगातील सर्वात उंच भगवान शंकराची मूर्ती कोणत्या राज्यात आहे? श्रावण महिना हा भोलेनाथाला समर्पित करण्यात आला आहे. श्रावणात भक्त शंकराच्या मंदिरात जातात. त्याशिवाय 12 ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतात. पण तुम्ही जगातील सर्वात उंच भगवान शंकरांची मूर्ती कुठे आहे माहितीय का?
Jul 22, 2024, 03:47 PM ISTहर हर शंभो... जगातील सर्वात उंच शिवमूर्तीचं आज लोकार्पण, जाणून घ्या वैशिष्ट्य
लिफ्ट, जिने, भव्य हॉल आणि बरंच काही... जगातील या सर्वात उंच शिवमूर्तीची उंची आणि वजन तुम्हाला माहित आहे?
Oct 29, 2022, 02:49 PM IST