Video : प्रियकरांचं Ex Girlfriend साठी हे गाणं तुम्ही नक्की ऐका
Viral Video : प्रेमात असलो की जग छोटं वाटतं. पण जेव्हा काही कारणामुळे प्रियकर आणि प्रेयसी यांच्यामध्ये दुरावा येतो. तो क्षण आणि त्यानंतरचा प्रत्येक क्षण कठीण जातो. अशातच एका प्रियकराने प्रेयसीसाठी खास गाणं लिहिलं आहे. हे गाणं तुम्ही नक्की ऐका.
Nov 20, 2022, 03:39 PM ISTव्हिडिओ : मरणासन्न पत्नीसाठी ९२ वर्षीय वृद्धानं गायलं गाणं!
व्हॅलेंटाईन डेच्या निमित्तानं अनेक प्लान्स, अनेक आणभाका एव्हाना तयार झाल्या असतील... पण, सोशल मीडियावर मात्र एक व्हिडिओ वायरल होताना दिसतोय.
Feb 13, 2016, 04:58 PM IST