Video : प्रियकरांचं Ex Girlfriend साठी हे गाणं तुम्ही नक्की ऐका

Viral Video : प्रेमात असलो की जग छोटं वाटतं. पण जेव्हा काही कारणामुळे प्रियकर आणि प्रेयसी यांच्यामध्ये दुरावा येतो. तो क्षण आणि त्यानंतरचा प्रत्येक क्षण कठीण जातो. अशातच एका प्रियकराने प्रेयसीसाठी खास गाणं लिहिलं आहे. हे गाणं तुम्ही नक्की ऐका. 

Updated: Nov 20, 2022, 03:39 PM IST
Video : प्रियकरांचं Ex Girlfriend साठी हे गाणं तुम्ही नक्की ऐका title=
boyfriend song for ex girlfriend viral on Social media nmp

Ex Girlfriend Song : प्रेमी युगुलासाठी त्यांचं नातच सर्व काही असतं.  प्रेमात मुलगी आणि मुलगी सदैव बुडालेले असतात. एकमेकांना भेटण्यासाठी ते आतुर असतात. मोबाईलवर तासंतास बोलतात. प्रेमाच्या विरहात सतत एकमेकांना मेसेज करत असतात. पण जेव्हा असं नातं तुटतं तेव्हा दोघांनाही त्रास होतो. जर मुलगा सोडून गेला तर मुलगी त्याचा आठवणीत रडत बसते. मात्र जेव्हा मुलगी दगा देऊन जाते तेव्हा एका प्रियकराने तिच्यासाठी गाणं लिहिलं आहे. हे गाणं सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. 

तुझ्याशिवाय...

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होतं असलेल्या या व्हिडीओमध्ये एक तरुण कारमध्ये गिटार घेऊन बसला आहे. त्याला प्रेयसी सोडून गेली आहे, त्यानंतर त्याने प्रेयसीसाठी एक गाणं गायलं. तो इतकी गाण्याची इतकी सुंदर सुरुवात करतो की असं वाटतं ऐकत राहवं. मात्र नंतर तो पुढे जे करतो ते पाहून तुम्हाला धक्काच बसेल...ऐका त्याचं हे गाण (boyfriend song for ex girlfriend viral on Social media nmp)

व्हिडीओ व्हायरल 

बघितलं हसून हसून लोटपोट झाल्यात ना...या तरुणाचं हे गाण सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतं आहे. ट्वीटवर जिन्दगी गुलजार है या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. जेव्हा हा व्हिडीओ सुरु होतो तेव्हा आपल्याला कल्पनाही येतं नाही. तो पुढच्या क्षणी काय करणार आहेत ते. मात्र त्याचं हे कृत्य अनेक प्रेमात दगा मिळालेल्या प्रियकरांना आवडतं आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत 1,213 यूजर्सने Retweets केला आहे.