Marriage Story : एका लग्नाची गोष्ट! 19 वर्षाच्या तरूणीने रिक्षावाल्याशी बांधली लग्नगाठ
Rickshaw driver and girl passenger marriage : रिक्षावाला (Auto Driver) शकील आणि समीनामध्ये प्रवासा दरम्यानच प्रेम फुलले होते. यानंतर दोघांनी मिळून एकमताने लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार 60 वर्षाच्या शकीलने 19 वर्षाच्या समीनासोबत मोजक्या पाहूण्यांच्या उपस्थितीत लग्नगाठ (wedding story) बांधली.
Jan 9, 2023, 05:34 PM IST31st च्या पार्टीत सासऱ्याला दारू पाजली, सासूला घेऊन जावई रफूचक्कर... सासरा पुन्हा बेशुद्ध
सासूचं जावयावर प्रेम जडलं, सासऱ्याला दारू पाजली आणि सासू जावई पसार झाले, या अनोख्या प्रेमप्रकरणाची सध्या सर्वत्र चर्चा आहे
Jan 2, 2023, 10:08 PM ISTप्रेम म्हणजे प्रेम असतं! 64 वर्षाच्या वृद्धाच्या प्रेमात पडली 24 वर्षीय तरूणी, वाचा Love Story
Viral Story : 24 वर्षीय सेमी अतादजा या तरूणीचे 64 वर्षीय क्लॉडिओ यांच्याशी डेटिंग वेबसाईटवर (Dating Site) भेट झाली होती. या भेटीनंतर जवळपास 6 वर्ष ते एकत्र राहिले होते. यानंतर आता त्यांनी लग्न केल्याची माहिती आहे. या घटनेनंतर त्याची लव्हस्टोरी चर्चेत आली होती.
Jan 1, 2023, 06:17 PM ISTCrime New: ये..लाल इश्क मलाल इश्क! बायकोला बॉयफ्रेंडसोबत बेडवर 'त्या' अवस्थेत पाहिलं अन्...
Husband caught his wife while cheating : नवं कोरं जोडलं...लग्नाला काहीच दिवस झाले होते. नवऱ्याने मेहनतीने कामाला सुरूवात केली. नवऱ्याच्या हाताला हात लावावा म्हणून रुपाने (Rupa Kumari) काम करण्याचा निर्णय घेतला.
Dec 27, 2022, 09:05 PM ISTIndian Chinese Couple : एका लग्नाची गोष्ट! ‘हिंदी-चीनी भाई भाई’ नव्हे तर आता नवरा-नवरी
Indian Chinese Couple Marriage Story : चीनच्या योग संस्थेत रूजू झाल्यानंतर लोकेश यांची भेट चीनच्या होउ जोंगशी झाली. होउ जोंग ही लोकेशची विद्यार्थीनी होती. या दरम्यान योग शिकवताना होउ जोंग लोकेशच्या प्रेमात पडली होती.
Dec 24, 2022, 02:58 PM ISTअजब प्रेमाची गजब गोष्ट!नायजेरियन तरूणाच्या प्रेमात पडली भारतीय तरूणी, वाचा भन्नाट Love Story
Viral Story : एका नायजेरियन तरूणाने भारतीय तरूणीशी लग्नगाठ बांधल्याची घटना समोर आली आहे. ही लव्हस्टोरी (Love Story) वाचून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
Dec 20, 2022, 06:11 PM ISTSania-Shoaib Malik: सानिया-शोएबच्या घटस्फोटाची चर्चा, पण आयशाची पोस्ट तुफान व्हायरल!
Sania Shoaib Malik, Ayesha Omar: सानियाला घटस्फोट दिल्यानंतर शोएब आयशाशी (Shoaib Malik Ayesha Omar) लग्न करणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे आता टेनिसचं कोर्ट आणि क्रिकेटचं मैदान वेगळं होणार का?
Dec 1, 2022, 08:37 PM ISTViral News : जपानी गुडीया भारतीय तरूणाच्या प्रेमात! दोन वर्षानी बांधली लग्नगाठ
Viral News : जपानची तरूणी मसाको (Japanes bride) भारतीय तरूण अजित त्रिपाठी (Indian groom) सोबत लग्नबंधनात अडकली आहे. मसाको आपल्या कुटूंबियांसोबत भारतात आली होती.हा संपूर्ण लग्न सोहळा (wedding ceremony) हिंदू रितीरिवाजानुसार (Hindu Rituals) पार पडला. या लग्नसोहळ्यात नवरा-नवरीकडच्या कुटूंबियांनी देसी स्टाईलमध्ये नृत्य केले होते.
Nov 29, 2022, 01:52 PM ISTRaj Thackeray Biopic | राज ठाकरेंच्या लव्ह स्टोरीबाबत तेजस्विनी पंडितने विचारला प्रश्न आणि मग प्रेक्षकांमध्ये पिकला हशा
Tejaswini Pandit asked a question about Raj Thackeray's love story and then there was laughter in the audience
Nov 22, 2022, 06:25 PM ISTLove Affair : स्वत:ला पेटवून घेत तरुणीला मिठी मारणाऱ्या तरुणाचा अखेर मृत्यू
संभाजीनगरात (Sambhajinagar Tragedy) प्रेम प्रकरणातून (Love story) स्वत:ला पेटवून घेतलेल्या तरुणाचा अखेर मृत्यू झाला आहे. स्वत:लाही पेटवून घेतलं.आणि नंतर तरुणीला मिठी मारली.
Nov 22, 2022, 09:41 AM ISTबॉलिवूडचा 'हा' सुप्रसिद्ध अभिनेता होता काजोलचा पहिला क्रश, एकूण धक्का बसेल
अजय देवगन नव्हे तर 'हा' सुप्रसिद्ध अभिनेता होता काजोलचा पहिला क्रश, कोण होता हा अभिनेता?
Nov 19, 2022, 09:21 PM IST
Ira Khan Engagement : इरा खानने बॉयफ्रेंडसोबत उरकला साखरपुडा, फोटो आले समोर
बॉलिवूड अभिनेता आणि मिस्टर पर्फेक्शनिस्ट (Aamir Khan) आमिर खानची (Aamir Khan Daughter) लेक इरा खानचा (Ira Khan) बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत साखरपूडा पार पडला आहे.मुंबईत या संबंधित कार्यक्रम आज पार पडला.या कार्यक्रमात आमिरचे अनेक जवळचे मित्र आणि कुटूंब उपस्थित होते. आता त्यांच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (aamir khan daughter ira khan engagement with nupur shikare photo viral nz)
Nov 19, 2022, 12:23 AM ISTIra Khan Engagement: आमिर खानच्या लेकीने गुपचूप उरकली एंगेजमेंट, Video आला समोर
मराठमोळ्या नुपुर शिखरेसोबत इराने उरकला साखरपुडा, एंगेजमेंटचा Video पाहिलात का?
Nov 18, 2022, 07:50 PM IST
विवाहीत दिग्दर्शकाच्या प्रेमात होती Nayanthara, पत्नीकडून घटस्फोट मिळावा म्हणून चक्क दिली लाच
Nayanthara चा आज वाढदिवस असून ती तिचा 38 वा वाढदिवस तिच्या कुटूंबासोबत साजरा करत आहे.
Nov 18, 2022, 03:11 PM ISTप्रेमासाठी काय पण ! विद्यार्थिनीसोबत लग्नासाठी 'ती' झाली 'तो', आधी लिंग बदललं आणि आता
Teacher in love with Student : प्रेमात माणूस काहीही करायला तयार असतो. याचं उदाहरण म्हणजे राजस्थानमधील ही घटना.
Nov 14, 2022, 05:57 PM IST