love story

Valentine Day 2023 : रामदेव बाबांच्या परवानगीनेच... नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या Love Story मध्येही आला होता मोठा ट्विस्ट

अमरावतीतील राणा दाम्पत्य हे राजकीय क्षेत्रातील पॉवर कपल मानलं जातं. त्याचं वैयक्तीक आयुष्य देखील तितकचं इंटरेस्टिंग आहे (Navneet Rana And Ravi Rana Love Story Valentine Day 2023). 

Feb 14, 2023, 04:25 PM IST

Valentine day 2023: दहा वर्षांची दोस्ती अन् जडलं प्रेम, अशी आहे 'राज'पुत्राची Love Story!

Amit Thackeray, Mithali Borude: मिताली आणि अमित ठाकरेंच्या प्रेमाची खबर राज ठाकरेंना लागली. दोघांनी घरी प्रेमाची कबुली दिली. त्यावेळी...

Feb 14, 2023, 01:44 PM IST

Valentine's Week 2023: ...अन् विवाहित महेश मांजरेकर बॉलिवूड अभिनेत्रीच्या प्रेमात पडले, असा झाला नात्याचा अंत!

Mahesh Manjrekar: महेश मांजरेकर एका प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीच्या (mahesh manjrekar love story) प्रेमात होते. परंतु त्यांना अखेरपर्यंत ते प्रेम मिळालं नाही. ही अभिनेत्री आहे तरी कोण?

Feb 4, 2023, 08:29 PM IST

Wedding Story : पोलंडच्या तरूणीने भारतीय तरूणासोबत बांधली लग्नगाठ, Love Storyची सोशल मीडियावर चर्चा

Marriage Story : भारताचा ईशान गोयल हा एक युट्यूबर (Youtuber) आहे. तो अनेक देशांमध्ये प्रवास करत असताना व्हिडिओ ब्लॉग बनवतो. जून 2017 साली बीबीए दरम्यान तो इंटर्नशिपच्या उद्देशाने पोलंडला गेला होता. इंटर्नशीप (Internship) दरम्यान त्याची मैत्री पाशा या तरूणीसोबत झाली होती. 

Feb 3, 2023, 05:06 PM IST

Couple Viral Video : 'बेशरम रंग'! भरस्त्यात कपलचा Kissing रोमान्स, मुंबईकरांचे डोळे झाले पांढरे

Kissing Viral Video :  सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून कपल रोमान्सचे अनेक व्हिडीओ व्हायरल होतं आहेत. कधी बाइकवर तर कधी कारच्या रुफटॉपवर...परत एक कपलचा किस करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. 

Feb 3, 2023, 04:00 PM IST

Marriage Video : लग्नात सासूचं 'असं' रुप पाहून नवदेवासोबत वऱ्हाडी अवाक्...

Viral Video :  लग्न म्हटलं की सगळ्यांचं लक्ष असतं ते नवरदेव आणि नवरीकडे...पण एका लग्नाच्या व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. कारण भर मंडपात नवरीऐवजी तिच्या आईचीच चर्चा होती. 

 

 

Feb 3, 2023, 03:04 PM IST

अ‍ॅक्सीडेंटने बना दी जोडी! तरूण-तरूणी रूग्णालयात अडकले लग्नबंधनात

Shocking love story : बिघा गावात राहणाऱ्या नीरज कुमार या तरूणाचे मैत्रीण कौशल्या कुमारी सोबत प्रेमसंबंध (Love story) होते. दोघेही आपआपल्या कुटूंबियांना पासून लपून भेटायचे. अनेकदा दोघेही प्रेमीयुगल कुटूंबियांच्या नकळत एकत्र फिरायलाही जायचे. असेच एक दिवशी नीरज कुमार कौशल्याला घेऊन बाजारपेठेत फिरायला गेला होता.

Feb 2, 2023, 08:19 PM IST

Viral Video : शॉर्ट ड्रेस घालून डान्स करताना उत्साहाच्या भरात तरुणीने केलं असं काही की...

Girl Viral Video :  आजकालची तरुणाई पिढी ही जास्त जास्त वेळ पब आणि क्लबमध्ये घालवताना दिसते. क्लब आणि पबमध्ये जायचं म्हटलं की, हॉट आणि बोल्ड दिसण्यासाठी मुली शॉर्ट ड्रेस घालतात. पण या शॉर्ट ड्रेसमुळे Oops Moment ची शिकार झाली आहे. 

Feb 2, 2023, 02:59 PM IST

Love Story : सोनलच्या प्रेमात 12 लाख रुपये खर्च करुन 'ती' मुलगा बनली, पण सोनलने...

प्रेमात आकंठ बुडालेल्या मैत्रिणींनी एकमेकांना शेवटपर्यंत साथ देण्याच्या आणाभाका घेतल्या. पण काही वर्षातच एका मैत्रिणीने साथ सोडली आणि प्रकरण कोर्टापर्यंत गेलं.

Jan 31, 2023, 01:30 PM IST

Viral Video : नवरी नवरदेवाच्या पाया पडली, तोही लगेचच...त्या क्षणाने वधूच्या डोळ्यात अश्रू

Bride Groom Video  :  प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं आपल्या नवरा अगदी आपल्या वडिलांसारखा असावा. असाच एका विवाह सोहळ्यातील नवरदेव सगळ्यांचं मनं जिंकतोय. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. 

Jan 29, 2023, 04:11 PM IST

प्रेम आंधळं असतं! 28 वर्षांची सून 70 वर्षांच्या सासऱ्याला म्हणाली 'तुझ्यात जीव रंगला'

असं म्हणतात प्रेम आंधळं असतं, प्रेमाला जात-पात धर्म आणि कधी कधी वय देखेली नसतं. एका सत्तर वर्षांच्या सासऱ्याचा आपल्याच सूनेवर जीव जडला आणि दोघांनी लग्नही केलं.

Jan 27, 2023, 04:35 PM IST

पोराला नायला पोरगी दारात! लग्नाला नकार देणाऱ्या प्रियकराला प्रेयसीने शिकवला चांगलाच धडा...

Trending News : प्रेयसीच्या हट्टापुढे प्रियकराला झुकावचं लागलं आणि शेवटी दोघांनी लग्नगाठ बांधली. या अनोख्या लग्नाची चर्चा सध्या संपूर्ण शहरात सुरुय. तसेच प्रेयसीच्या या अनोख्या आंदोलनाचे अनेकांनी कौतुक केले आहे

Jan 23, 2023, 12:47 PM IST

Mumbai Crime: मध्यरात्री बायफ्रेंडसोबत जंगलात गेली, आईला फोन केला आणि...

दोन तासाच्या शोध कार्यानंतर राम आणि पिंकी दोघेही त्यांना जंगलात सापडले. मात्र, तोपर्यंत दोघेही अत्यवस्थ झाल्याने त्यांच्या पालकांनी दोघांना एमजीएम रुग्णालयात दाखल केले.

Jan 22, 2023, 09:52 PM IST

Crime News : लव्ह स्टोरीचा भयानक The End... कुटुंबियांनी जोडप्याचे पुतळे बनवून लावले लग्न; असं झाल तरी काय?

गुजरातमधील तापी जिल्ह्यात हा विचित्र विवाह सोहळा पार पडला. नेवाळा गावात राहणाऱ्या प्रेमी युगुलाचे प्रेम संबध त्यांच्या कुटुंबीयांना मान्य नव्हते. त्यांच्या लग्नाला घरच्यांचा लग्न विरोध होता. मात्र, अखेर त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचे प्रत्यक्षात नाही तर त्यांच्या पुतळे बनवून लग्न लावले आहे. या विवाह सोहळ्याची पंचक्रोशीत चांगलीच चर्चा रंगली आहे.  

Jan 18, 2023, 11:04 PM IST

अजब प्रेमाची गजब कहाणी! 22 वर्षीय शिक्षिका 16 वर्षाच्या विद्यार्थ्यासोबत पळून गेली

Teacher Student Love Story: या प्रकरणामध्ये पळून गेलेल्या विद्यार्थ्याच्या वडिलांनी पोलिस स्थानकात लेखी तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वडिलांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी प्राथमिक तपास सुरु केला आहे.

Jan 18, 2023, 10:32 AM IST