love story

बेल्जियमच्या तरुणीने पंजाबच्या निहंगशी केले लग्न; फेसबुकवर मैत्री झाली अन्...

Love Story :  बेल्जियमच्या एका तरुणीने फेसबुकवर भेटल्यानंतर पंजाबमधील कपूरथला येथील निहंग झैल सिंग याच्याशी लग्न केले आहे. सहा महिन्यांपूर्वी दोघांची फेसबुकवर मैत्री झाली होती,  

Nov 11, 2022, 04:06 PM IST

Viral News: 2004 मध्ये लग्न, 2015 ला घटस्फोट, 2019 मध्ये पुन्हा बोहल्यावर; दाम्पत्याच्या या लव्ह स्टोरीने जिंकेल मन

Trending News:प्रेमात आणि युद्धात सर्वकाही माफ असते. अशीच एक लव्ह स्टोरी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 'न्यूज कॉर्प ऑस्ट्रेलिया'शी बोलताना डॅनियल कर्टिस तिने आपल्या लग्नाबद्दल सांगितले. तिने सांगितले की, ती 2002 मध्ये ऑनलाइन डेटिंगद्वारे ती होणाऱ्या पतीला भेटली होती. यानंतर चॅटिंग आणि डेटिंगच्या फेऱ्या वाढल्या आणि 9 एप्रिल 2003 रोजी टिम याने तिला थेट लग्नाची मागणी (propose) घातली.

Nov 11, 2022, 09:10 AM IST

प्रेम म्हणजे प्रेम असतं! शिक्षिकेचा विद्यार्थिनीवर जडला जीव, यासाठी तीने उचललं असं पाऊल

विद्यार्थिनी कबड्डी खेळाडू, तिच्या खेळावर शिक्षिका फिदा झाली, दोघीही एकमेकांच्या प्रेमात पडल्या आणि...

Nov 7, 2022, 08:22 PM IST

Sania Mirza: लग्नाआधी मोडला होता सानियाचा साखरपुडा, नेमकं काय होतं कारण? वाचा...

Sania Mirza Engagement: सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक यांनी 12 एप्रिल 2010 रोजी हैदराबादमध्ये लग्न केलं. सानियाने यापूर्वी 2009 मध्ये...

Nov 6, 2022, 09:28 PM IST

Sania Mirza Shoaib Malik Love Story: पहिल्या भेटीत इग्नोर...पण नंतर असं जडलं प्रेम!

Sania Mirza Instagram Post : सानिया शोएबची लव स्टोरी (Love story) कशी सुरू झाली? दोघांच्या पहिल्या भेटीत नेमकं काय झालं होतं? 

Nov 6, 2022, 07:44 PM IST

मियाँ – बीवी राजी तो क्या करेगा काझी... अजब लग्नाची गजब गोष्ट.. पाहा Video

प्रेमापुढे सर्वकाही फिकं... 28 वर्षांचा नवरदेव, 83 वर्षांची नवरी! दोघांची Love Story म्हणजे... 

 

Nov 6, 2022, 10:11 AM IST

तळहातावर 'ही' रेषा ब्रेक झाली असेल तर प्रेमात धोका! कठीण होऊन बसते Love Life

Palmistry Love Life: तळहातातील  एखादी रेषा बुध पर्वतापासून सुरु होऊन बृहस्पति आणि शनी पर्वताच्या दरम्यान बोटांच्या टोकापर्यंत गेली असेल तर ती खूप शुभ मानली जाते. हे लोक आपल्या जोडीदारावर खूप प्रेम करतात आणि प्रेमात छोट्या-छोट्या चुकांची तक्रार करत नाहीत. 

Nov 3, 2022, 06:47 AM IST

ड्रायव्हरच्या गीअर बदलण्याच्या स्टाईलवर फिदा झाली करोडपती मालकीन; थेट बांधली लग्नगाठ

ड्रायव्हरची स्टाईल इतकी आवडली की मालकीनीने उर्वरित आयुष्य त्याच्यासोबत घालवण्याचा निर्णय घेतला

 

Nov 1, 2022, 02:42 PM IST

Trending Love Story : नोकराने बनवलेल्या मटण करीच्या प्रेमात पडली मालकिण आणि पुढे...

Viral Love Story :  चिकन (Chicken), मटण (Mutton) आणि फिशवर (Fish) तर ते मनसोक्त ताव मारताना दिसतात. चिकन बिर्याणी (Chicken biryani), मटण बिर्याणी (Mutton Biryani), तंदुरी चिकन (Tandoori Chicken) अशा अनेक पदार्थांसाठी भारतीय वेडे आहेत. जर तुम्ही कोणाच्या प्रेमात असाल तर मटण करीचाच बेत करा, कारण ऐकून तुम्हाला धक्काच बसेल. 

Oct 27, 2022, 11:41 AM IST

Love Story : 19 वर्षाचा मुलाने आजीबाईशी केला साखरपुडा आणि मग...

Love Story Of Thailand : ही प्रेम कहाणी आहे एका 19 वर्षीय  तरुणाची...या तरुणाचा जीव जडला तोही आजीच्या वयाच्या महिलेवर...

Oct 26, 2022, 04:34 PM IST

Rishi Sunak: पसारा घालणारी बायको अन् पंतप्रधान नवरा... प्रेमात सगळं काही माफ असतं!

स्टॅनफर्ड विद्यापीठातून त्यांनी एमबीए पुर्ण केलं. त्याचवेळी त्यांची भेट अक्षता मुर्ती यांच्यासोबत झाली. मग काय... सुरू झाली (Rishi Sunak and Akshata Murty Love story) लवस्टोरी...

Oct 24, 2022, 08:35 PM IST

Age Gap Relationships: प्रेम म्हणजे प्रेम असतं! मुलाच्या वयाच्या तरूणासोबत जुळलं प्रेम

मुलाच्या वयापेक्षा 2 वर्ष मोठ्या तरूणासोबत महिलेच जुळलं प्रेम, Love Story एकूण धक्का बसेल 

Oct 23, 2022, 09:30 PM IST

IAS Love Story: लग्नानंतर 1 महिन्यातच IAS अधिकाऱ्याच्या पत्नीचं रूप जगासमोर, 'ती' पोस्ट व्हायरल

सेलिब्रिटी जोडप्यांनाही लाजवेल ही जोडी, आता मात्र भलत्याच कारणामुळे चर्चेत... 

Oct 11, 2022, 09:56 AM IST

रश्मी पाटणकर ते रश्मी ठाकरे.. 'अशी' आहे उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरेंची लव्ह स्टोरी

शिवसेनेच्या कसोटीच्या काळात उद्धव ठाकरेंना रश्मी ठाकरेंची मोलाची साथ मिळतेय. कठीण काळात रश्मी ठाकरे उद्धव ठाकरेंच्या खांद्याला खांदा लावून लढतायत

Oct 5, 2022, 02:42 PM IST