Explained : थालापती विजय यांच्या यशानंतर अभिनेत्री त्रिशाची जयललिता यांच्याशी सोशल मीडियावर तुलना होणार आहे. तामिळनाडूमध्ये इतिहासाची पुनरावृत्ती होणार का अशी राजकीय वर्तुळात काय देशभरात चर्चा सुरू आहे.
Weekly Love Rashi Bhavidhya 6 to 12 April 2026 : हा आठवडा नातेसंबंधांमध्ये अनेक भावनिक अनुभव घेऊन आला आहे. मीन राशीतील सूर्य, मंगळ आणि शनीच्या उपस्थितीमुळे भावना तीव्र होतात, ज्यामुळे नातेसंबंध अर्थपूर्ण वाटणार आहे. संयम आणि समजूतदारपणाची देखील आवश्यकता या आठवड्यात लागणार आहे. असा हा आठवडा प्रेम जीवनासाठी 12 राशीच्या लोकांसाठी कसा असेल जाणून घ्या साप्ताहिक लव्ह लाइफ राशीभविष्य
Weekly Love Rashi Bhavidhya 23 to 29 March 2026 : मार्च महिन्याचा शेवटचा आठवडा प्रेम जीवनासाठी भावनिक आत्मपरीक्षण, प्रामाणिक संवाद आणि नात्यांमध्ये नव्याने आलेला जिव्हाळा घेऊन आला आहे.काहींना त्यांच्या जोडीदाराशी किंवा कुटुंबाशी अधिक घट्ट नाते तयार करणार आहे. काही राशी शांत संवादातून जुने गैरसमज दूर करणार आहेत. तर 26 मार्च रोजी शुक्राचे मेष राशीत होणारे संक्रमण प्रेम जीवनात नवीन ऊर्जा आणणार आहे. ज्यामुळे मोकळेपणा, आकर्षण आणि प्रेमात नवीन सुरुवात होण्यास प्रेरणा मिळणार आहे. असा हा आठवडा प्रेम जीवनासाठी मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी कसा असेल जाणून घ्या साप्ताहिक लव्ह लाइफ राशीभविष्य
बॉलिवूड अभिनेत्रीच्या 6 प्रेमसंबंधांनंतर, 62 व्या वर्षी नवऱ्याचा विचार; अभिनेत्रीने व्यक्त केली स्वतःच्या खासगी आयुष्याविषयी भूमिका.
Weekly Love Rashi Bhavidhya 12 to 18 January 2026 : जानेवारीचा हा आठवडा अतिशय खास असणार आहे. या आठवड्यात सूर्य मकर राशीत संक्रमण करणार आहे. नवीन वर्षातील पहिला सण मकर संक्रांत असल्याने याचा परिणाम सर्व राशीवर होणार आहे. तर या आठवड्यात वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र आणि सूर्याची युती मकर राशीत होणार आहे. शुक्र हा संपत्तीसोबत प्रेमाचे प्रतिक मानलं जातं. त्यामुळे या आठवड्याच प्रेम संबंधांमध्ये तीव्रता आणि उत्साह आणणार आहे. प्रेम जीनव अधिक गोड आणि तुमचं नातं अधिक मजबूत होणार आहे. असा हा आठवडा प्रेम जीवनासाठी 12 राशीच्या लोकांसाठी कसा असेल जाणून घ्या साप्ताहिक लव्ह लाइफ राशीभविष्य
Weekly Love Rashi Bhavidhya 5 to 11 January 2026 : जानेवारीच्या या आठवड्याच्या सुरुवातीला चंद्र स्वतःच्या राशीत, कर्क राशीत संक्रमण केलं आहे. ज्योतिषशास्त्रानुसार या शुभ संयोगातून गौरी योग तयार होणार आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार हा योग प्रेम जीवनासाठी शुभ आणि भाग्यवान ठरणार आहे. या योगामुळे अनेक राशींच्या लोकांचे प्रेम जीवन गोड असणार आहे. तर नातेसंबंध अधिक मजबूत होणार आहे. असा हा आठवडा तुमच्या प्रेम जीवनासाठी कसा असेल? जाणून घ्या मेष ते मीन राशीची लव्ह लाइफ
Weekly Love Rashi Bhavidhya 15 to 21 December 2025 : मेष, मिथुन आणि कर्क यासह अनेक राशींच्या प्रेम जीवनासाठी डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्याची सुरुवात अत्यंत शुभ सिद्ध होणार आहे. या आठवड्यात, वृश्चिक राशीत शुक्र आणि चंद्राची युती कला योगाचे एक अद्भुत संयोजन तयार करणार आहे. ज्योतिषशास्त्रात, हे एक अत्यंत सर्जनशील आणि भाग्यवान संयोजन असणार आहे. शुक्र हा सौंदर्य, कला आणि सर्जनशीलतेचा कारक तर, चंद्र मन, भावना आणि मानसिक स्थितीवर नियंत्रण ठेवतो. वृश्चिक राशीत या दोन ग्रहांचे एकत्र येणे व्यक्तीची कल्पनाशक्ती वाढवते आणि ते संगीत, चित्रकला, अभिनय, लेखन आणि माध्यम यासारख्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करतात. त्यामुळे असा हा आठवडा तुमच्या प्रेम जीवनासाठी हा आठवडा कसा असेल? जाणून घ्या मेष ते मीन राशीची लव्ह लाइफ
Weekly Love Rashi Bhavidhya 8 to 14 December 2025 : डिसेंबरचा दुसरा आठवडा लव्ह लाइफसाठी खूप खास असणार आहे. चंद्र कर्क राशीत प्रवेश करणार आहे, तर चंद्र आणि शुक्र यांच्या संयोगातून नवमपंचम योग निर्माण होणार आहे. हा अतिशय शुभ योग जुळून आला आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, नववं घर भाग्य आणि धर्माचे प्रतीक आहे, तर पाचवं घर प्रेम आणि संततीचे प्रतिनिधित्व करतं. हा शक्तिशाली योग प्रेम, आर्थिक लाभ आणि जीवनात आनंद आणि समृद्धी प्रदान करत असतो. त्यामुळे असा हा आठवडा तुमच्या प्रेम जीवनासाठी हा आठवडा कसा असेल? जाणून घ्या मेष ते मीन राशीची लव्ह लाइफ
Weekly Love Rashi Bhavidhya 1 to 7 december 2025 : डिसेंबरच्या या आठवड्यात, ग्रह अधिपती मंगळ, त्याच्या स्वतःच्या राशीत, वृश्चिक राशीत शुक्र राशीच्या युतीत होणार आहे. यामुळे अनेक राशींना आर्थिक लाभसह करिअरमध्ये यश आणि प्रेम जीवनात यश मिळणार आहे. हा योग मेष ते मीन पर्यंत सर्व राशींसाठी डिसेंबरचा पहिला आठवडा कसा असेल हे कोणत्या राशींना रोमँटिक आणि आनंदी जीवन असणार आहे, पाहूयात...
Weekly Love Rashi Bhavidhya 24 to 30 November 2025 : नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात, गुरु आणि शुक्र ग्रह एकत्र येऊन नवम पंचम योग निर्माण झाला आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रात हा अत्यंत शुभ योग मानला जातो. नोव्हेंबरचा शेवटचा आठवडा मेष ते मीन राशीपर्यंतच्या सर्व 12 राशींसाठी लव्ह लाइफच्या दृष्टीने कसा असेल जाणून घ्या.
Weekly Love Rashi Bhavidhya 17 to 23 November 2025 : या आठवड्यात चंद्र आणि शुक्र यांच्या युतीमुळे कलानिधी योग निर्माण होणार आहे. त्याच्या शुभ प्रभावामुळे कला, संगीत आणि सर्जनशीलता क्षेत्रातील व्यक्तींना विशेष यश मिळणार आहे. असा हा आठवडा मेष ते मीन राशीपर्यंतच्या सर्व 12 राशींसाठी नोव्हेंबरचा तिसरा आठवडा लव्ह लाइफसाठी कसा असेल पाहात...
ऑफिसमधील प्रेमसंबंध आता सामान्य झाले आहेत. काही सिंगल लोक नातेसंबंध निर्माण करतात, तर काही विवाहबाह्य संबंधांमध्ये गुंततात. जगभरातील अनेक देशांमध्ये हे सामान्य असले तरी, भारतीयांनी ऑफिस रोमान्ससाठी एक नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे.
Dharmendra's daughters-in-law :धर्मेंद्र यांच्या सुनाही त्यांच्या स्टार कुटुंबाइतक्याच ग्लॅमरस; जाणून घ्या त्यांचं खास कामकाज!
Weekly Love Rashi Bhavidhya 3 to 9 November 2025 : या आठवड्यात शुक्र आपल्या राशी तूळ राशीतून भ्रमण करत असून ज्यामुळे मालव्य राजयोग प्रभावी ठरणार आहे. म्हणूनच, नोव्हेंबरचा हा आठवडा मेष, मिथुन आणि मकर यासह अनेक राशींच्या प्रेम जीवनासाठी शुभ राहणार आहे. तर, नोव्हेंबरचा दुसरा आठवडा लव्ह लाइफसाठी मेष ते मीन पर्यंत सर्व राशींसाठी कसा असेल. कोणत्या राशींना त्यांचे जीवन रोमँटिक आणि आनंदी राहणार पाहूयात.
ही 54 वर्षीय अभिनेत्री आजही अविवाहित आहे. विवाहित नागार्जुनसोबत त्याच्या अफेयरची चर्चा झाली होती. आज 27 वर्षांनंतर पुन्हा एकत्र आले आहेत. तर अजय देवगणमुळे तिचं लग्न झालं नाही, असं म्हणतात.
Weekly Love Horoscope Today 3 to 9 November 2025 : नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात नीचभांग योग आहे. ज्योतिषशास्त्रात नीचभांग योग हा एक अतिशय महत्त्वाचा योग मानला जातो. या योगामुळे तुमच्या प्रेम जीवनासाठी कसं असणार आहे? जाणून घ्या तुमचं लव्ह लाइफ मेष ते मीन राशीच्या लोकांचे...
Father Shraddha ritual for daughter : नागराळ गावातून एक धक्कादायक आणि विचित्र घटना समोर आली आहे. 19 वर्षीय जिवंत मुलीचं वडिलांनी श्राद्ध घातलं आहे. कारण जाणून तुम्हाला धक्का बसेल.
बॉबी देओलचं नातं एका नामांकित बॉलिवूड अभिनेत्रीशी जोडले गेले होते, मात्र त्यांच्या लग्नात तिसऱ्या व्यक्तीमुळे दुरावा आला. नेमकं काय घडलं?
Viral News : जगातील सर्वात नामांकित कंपनीत सीईओपदी कार्यरत असणाऱ्या या व्यक्तीच्या अफेअरची, ज्युनिअरसोबतच्या प्रेमप्रकरणाची जगभरात चर्चा...
Extramarital Affairs Viral News : कुछ कुछ होता है यात शाहरुख खानचा एक संवाद होता, प्यार एक बार होता, शादी एक बार होती...पण एक विचित्र प्रेम कहाणी समोर आली आहे. एक विवाहित महिला प्रियकरासोबत पळून गेली. पण त्यानंतर ती एक नाही दोन नाही 3 जणांच्या प्रेमात पडली. या कहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.