हजारो चाहत्यांचा घेराव अन् लपून बसलेली दीपिका; लेकीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच समोर आला अभिनेत्रीचा Video
दीपिका पदुकोणने सप्टेंबरमध्ये मुलगी दुआला जन्म दिला, त्यानंतर अभिनेत्री पहिल्यांदाच दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये दिसली. मुलीच्या जन्मानंतरचा हा पहिलाच दीपिकाचा सार्वजनिक कार्यक्रम आहे.दीपिकाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Dec 7, 2024, 08:31 AM IST