पती आणि सासूला मृत्यूच्या हळूहळू जवळ नेत होती, सलग 7 महिने विषप्रयोग आणि शेवटी...
एखाद्या चित्रपटालाही लाजवेल असा कट तीने रचला होता, कोणालाही संशय येऊ नये अशा पद्धतीने तीने सर्व प्लानिंग केलं होतं, मुंबईत सांताक्रुझमध्ये एका कपडे व्यापाराच्या हत्येप्रकरणी त्याची पत्नी आणि तिच्या प्रियकराला अटक करण्यात आली आहे.
Apr 16, 2023, 08:48 PM ISTViral Video : 'आय लव्ह यू रामू' आजीबाईवर चढला Valentine Day चा फिव्हर...
Video Viral : जिकडे तिकडे सध्या Valentine Day चा फिव्हर दिसतोय, अशातच एका आजीचा व्हिडीओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतं आहे.
Feb 11, 2023, 11:48 AM ISTLove Story : मुस्लिम तरुणीने धर्मांतर करून प्रियकराशी केलं लग्न, म्हणाली की, 'मी आयुष्यभर हिंदूच राहणार'
Love Marriage : हिंदू जिहादचं एक प्रकरण समोर आलं आहे. एका मुस्लिम मुलीने धर्मांतर करत हिंदू मुलासोबत लग्न केलं आहे.
Jan 14, 2023, 09:24 PM ISTCrime New: ये..लाल इश्क मलाल इश्क! बायकोला बॉयफ्रेंडसोबत बेडवर 'त्या' अवस्थेत पाहिलं अन्...
Husband caught his wife while cheating : नवं कोरं जोडलं...लग्नाला काहीच दिवस झाले होते. नवऱ्याने मेहनतीने कामाला सुरूवात केली. नवऱ्याच्या हाताला हात लावावा म्हणून रुपाने (Rupa Kumari) काम करण्याचा निर्णय घेतला.
Dec 27, 2022, 09:05 PM ISTप्रेम 10 लाखाचं! दिराने दिला भाभीला धोका, 10 किलो मीठ आणलं, हॉटेलवर बोलावलं अन्...
Devar bhabhi love affair: पोलिसांना (Police investigation) देखील तपास करताना घाम फुटला आहे. पोलिसांना एक मृतदेह सापडला. मृतदेह (Dead body) ओळख पटल्यानंतर पोलिसांनी तपास केल्यावर काही गोष्टी समोर आल्या.
Dec 24, 2022, 08:55 PM ISTसायलेंट किलर पत्नी! पतीवर सलग 7 महिने विषप्रयोग आणि त्यानंतर… मुंबईतील भयानक घटना
जिथे तुमचे-आमचे विचार थांबतात तिथून या अशा लोकांचे विचार सुरु होतीत… एखाद्या चित्रपटालाही लाजवेल असा कट तीने रचला होता, कोणालाही संशय येऊ नये अशा पद्धतीने तीने सर्व प्लानिंग केलं होतं
Dec 7, 2022, 09:14 PM ISTVideo : अरे कोणी यांना सांगा, ही स्पर्धा नाही; कपलचं नॉनस्टॉप Kissing पाहून पब्लिक हैराण
Kissing Viral Video : सोशल मीडियावर (social media) कधी कुठला व्हिडीओ व्हायरल होईल याचा नेम असतो. सध्या सोशल मीडियावर कपलच्या नॉनस्टॉप Kissing सपाटाचा व्हिडीओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतं आहे.
Nov 20, 2022, 12:58 PM ISTPune Crime : माणुसकीला काळीमा फासणारी घटना; आई की वैरीण, स्वतःच्या प्रियकाराशी पोटच्या पोरीचं लावलं लग्न
mother married minor girl to lover : पुण्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघड झाली आहे.
Nov 12, 2022, 02:06 PM ISTDouble murder:20 दिवसांच्या प्रेमासाठी प्रेयसीने उचललं धक्कादायक पाऊल, अंगाचा थरकाप उडवणारी घटना
तिला त्याच्याशी लग्न करायचं होतं, पण आई-वडिलांना ते मान्य नव्हतं, मग तीने रचला कट
Aug 10, 2022, 08:47 PM IST
गर्लफ्रेंडनं दिली अशी भेट, पाहून रडू लागला बॉयफ्रेंड; नक्की त्यात असं होतं तरी काय?
आता तुम्हाला देखील असा प्रश्न पडला असेल की, नक्की गर्लफ्रेंडने असं काय गिफ्ट दिलं असावं, ज्यामुळे बॉयफ्रेंडला रडू आवरलं नाही.
Aug 8, 2022, 10:05 PM ISTप्रियकर की हैवान! त्याने तिला खोलीवर बोलवलं; हत्या केली, नंतर...
मैत्रिणीला खोलीवर बोलावून डोके ठेचून, गळफास देत तिची हत्या केली. नंतर त्या तरुणानेही गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना औरंगाबादेतील पिसादेवी भागात उघडकीस आली आहे. रेणुका ढेपे असे 19 वर्षीय मृत तरुणीचे नाव आहे. तर शंकर विष्णू हागावणे वय 25 असे हत्येनंतर स्वतः आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.
May 21, 2022, 02:47 PM ISTIndore Fire : आगीबाबत मोठा खुलासा, एकतर्फी प्रेमातून 7 जणांनी जीव गमावला
Indore Fire case: इंदौर येथील विजय नगर भागात असलेल्या स्वर्णबाग कॉलनीत (Swarnbagh Colony) एका इमारतीला लागलेल्या आगीबाबत धक्कादायक आणि मोठी माहिती हाती आली आहे.
May 8, 2022, 07:53 AM ISTतिने स्वप्नात बॉयफ्रेंडला दुसरीसोबत नको त्या अवस्थेत पाहिलं; त्याच्या घरी पोहचली तर धक्काच बसला
Girl Caught Cheater Boyfriend: रात्री गर्लफ्रेंडला स्वप्न पडले की तिचा प्रियकर दुसऱ्या मुलीसोबत आहे. या स्वप्नानंतर तिची अस्वस्थता इतकी वाढली की ती रात्री प्रियकराच्या घरी पोहोचली. त्यानंतर तिने जे पाहिले ते धक्कादायक होतं.
Apr 4, 2022, 03:24 PM ISTGirls Secrets: मुली 'या' गोष्टी आपल्या जोडीदारापासून नेहमीच लपवतात
जर तुम्हाला असे वाटत असेल की, तुमची गर्लफ्रेंड किंवा बायको तुम्हाला सर्व काही सांगते, तर येथे तुम्ही चुकीचे आहात.
Mar 25, 2022, 09:33 PM ISTलग्नात नववधुच्या प्रियकराची Entry, अखेर रक्ताने माखलेल्या शर्टातच घ्यावी लागली Exit
हा तरुण लग्नात येऊन सगळ्यांसमोर नववधूला थांबवतो आणि म्हणतो...
Mar 9, 2022, 08:33 PM IST