प्रियकराकडून तरूणीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न
एक धक्कादायक बातमी वाशिममधून रिसोड तालुक्यातल्या भरजहांगीर गावातल्या एका तरुणीला तिच्या प्रियकरानं जिवंत जाळण्याचा प्रयत्न केलाय. शरीरसंबंध ठेवण्यास नकार दिल्यामुळे प्रियकरानं हा प्रकार केलाय. यात ती तरुणी 81 टक्के भाजलीय.
Mar 16, 2015, 07:30 PM ISTफेसबुकवर फसलेल्या तरुणीला केवढा हा मोठा धोका
फेसबुकच्या प्रोफाइलवर खोटा फोटा लावून अलाहाबाद येथील बहरिया परिसरातील एका तरुणाने एका तरुणीला आपल्या प्रेम जाळ्यात ओढले. तिला लग्न करण्यासाठी बोलवून घेतले. मात्र, त्याचा चेहरा विचित्र असल्याचे बघताच तिने लग्नाला नकार दिला. त्यामुळे तिला चक्क डांबून ठेण्यात आले.
Mar 13, 2015, 05:33 PM ISTड्रग्ज आणि बाला... पोलीसही पागल झाला!
मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यातला कॉन्स्टेबल धर्मराज काळोखेकडून सातारा पोलिसांना एमडी या घातक अंमली पदार्थाचा तब्बल ११० किलो साठा सापडला. मात्र या प्रकरणात एक वेगळा ट्वीस्ट निर्माण झालाय. यात धर्मराज काळोखेच्या प्रेयसीची भूमिका असल्याचं समोर येतंय. हे दोघे गेल्या १५ वर्षांपासून अंमली पदार्थांची तस्करी करत होते.
Mar 13, 2015, 12:45 PM ISTव्हॅलेंटाईन डेलाच प्रेमास नकार, प्रेमीच्या घरीच तरुणीची आत्महत्या
व्हॅलेंटाई डे. आजचा प्रेमाचा दिवस. हा दिवस तरुण-तरुणी मोठ्या उत्साहात साजरा करतात. मात्र, आजच्या या प्रेमाच्या दिवसाला गालबोट लागले आहे. व्हॅलेंटाईन डेलाच आपल्या प्रेमास नकार दिल्याने प्रेमीच्या घरीच एका तरुणीने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार आज समोर आलाय.
Feb 14, 2015, 06:12 PM ISTपत्नीच्या खुनासाठी पतीला शिक्षा; पत्नी सापडली प्रियकराबरोबर...
एखाद्या सिनेमाच्या कथेला शोभून दिसेल अशी एक घटना उत्तरप्रदेशातल्या मेरठमध्ये समोर आलीय. पत्नीच्या खुनाची शिक्षा भोगणाऱ्या पतीनं कोणताही गुन्हा केला नाही, हे तब्बल दीड वर्षांनी उघड झालं...
Jul 31, 2014, 01:58 PM ISTसाखरपुडा थांबवून त्याला बाईकवर घेऊन गेली प्रेयसी
प्रेम माझ्याशी आणि लग्न दुसऱ्याशी असे होण्यापूर्वी तुला जेलची सैर करून देईल... हा काही कोणत्या चित्रपटाचा सीन नसून आग्रातील अछनेरा गावातील ग्राम पंचायतीतील हे दृश्य आहे.
Feb 11, 2014, 07:24 PM ISTती हरवली, पण ती सापडली प्रियकरासोबत!
तीचं माहेर बिहारचं... पती आणि अडीच वर्षांच्या चिमुरड्यासोबत ती गुजरातला स्थायिक झालेली... माहेरच्यांना भेटण्यासाठी गेली आणि घरी परतताना अचानक गायब झाली. पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी जंग जंग पछाडलं... आणि जेव्हा सत्य समोर आलं तेव्हा त्यांनाही धक्का बसला.
Jan 28, 2014, 04:47 PM ISTभावा-बहिणीत अनैतिक संबंध, प्रियकराची आत्महत्या
उल्हासनगरमध्ये राहणाऱ्या एका विवाहितेसोबत अनैतिक संबंध ठेवणाऱ्या एका मानलेल्या भावानं आत्महत्या केलीय.
Jan 12, 2014, 05:02 PM ISTपत्नीशी प्रतारणा... `हार्ट अॅटॅक`कडे वाटचाल!
‘रोमान्स’चा ज्वर फारच मोठ्या प्रमाणात चढणाऱ्यांनो सावधान! वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार, बायको असताना आपलं हृदय इतर स्त्रियांच्या हवाली करणाऱ्या पुरुषांना हृदयविकाराचा धक्का बसण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर असते.
Dec 30, 2013, 04:25 PM ISTप्रियकराच्या मदतीने आईनेच केली मुलीची हत्या
केरळमधील एर्नाकुलम जिल्ह्यात एका महिलेने प्रियकराच्या मदतीने आपल्या चार वर्षांच्या लहानग्या मुलीची हत्या केली. आईनेच आपल्या पोटच्या पोरीचा गळा दाबून खून केला.
Nov 2, 2013, 06:25 PM ISTप्रियकरानंच बनविली अश्लील क्लिप, शेजाऱ्यानं केला बलात्कार!
वांद्रे येथील निर्मलनगर परिसरात एका अल्पवयीन मुलीवर दोन नराधमांनी बलात्कार केल्याची घटना उघडकीस आलीय. यातील एक तरुण हा पीडित मुलीचा प्रियकर असल्याचं पोलिसांनी सांगितलंय.
Sep 12, 2013, 09:24 AM ISTप्रेयसीला जिवंत गाडलं...
प्रेयसीच्या चारित्र्याबद्दल संशय घेणार्या एका नराधमाने आपल्या प्रेयसीला १० फुटी खड्ड्यात जिवंत गाडून टाकल्याची घटना उत्तर प्रदेशातील सहारणपूर येथे घडली आहे
Mar 7, 2013, 03:38 PM IST