lover

Nagpur Police Arrested Lover In 20 Year Old Girl Murder Case update PT2M20S

नागपूर | प्रियकराकडूनच प्रेयसीची हत्या

नागपूर | प्रियकराकडूनच प्रेयसीची हत्या

Jul 15, 2019, 12:05 PM IST
Nagpur Police Solved Murder Case In 24 Hours As Lover Arrested For Kills Girl Friend PT2M7S

नागपूर | खूशी परमारची हत्या आणि बरेच प्रश्न

नागपूर | खूशी परमारची हत्या आणि बरेच प्रश्न

Jul 14, 2019, 07:30 PM IST
Nagpur Police Arrested Lover In 20 Year Old Girl Murder Case Within 24 Hours PT4M5S

नागपूर | प्रियकरानेच केली खुशी परिहारची हत्या

नागपूर | प्रियकरानेच केली खुशी परिहारची हत्या

Jul 14, 2019, 03:45 PM IST

Kabir Singh trailer : प्रेमापोटी सारंकाही; शाहिद पुन्हा जिंकतोय प्रेक्षकांची मनं

चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. 

May 13, 2019, 03:22 PM IST

...म्हणून करुणानिधींनी प्रेयसीला लग्नासाठी दिला होता नकार!

...याचमुळे त्यांनी आपल्या प्रेयसीसोबत विवाह नाकारला

Aug 8, 2018, 02:18 PM IST

पत्नीच्या प्रियकरासोबत पतीने लावून दिलं लग्न आणि सोबत दिलं खास गिफ्ट

तुम्ही आतापर्यंत सिनेमातील प्रेम कहाण्या पाहिल्या असतील. मात्र, सिनेमातील दृश्यांप्रमाणेच आणि स्टोरी सारखीच एक घटना खरोखर घडली आहे. पाहूयात काय आहे संपूर्ण प्रकार...

Mar 12, 2018, 06:02 PM IST

तरुणाने केली दोघांची हत्या, क्राईम शो पाहून रचला होता कट

गुन्हेगारीचा उकल कशा प्रकारे करण्यात आला यासंदर्भातले शो, सिरियल्स सध्या टीव्हीवर सुरू आहेत. हाच शो पाहून एका तरुणाने दोघांची हत्या केली आणि पोलिसांपासून बचावासाठी एक शक्कल लढवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

Jan 18, 2018, 09:49 PM IST

व्हिडीओ कॉल करुन प्रियकराची आत्महत्या, तरुणीवर गुन्हा

प्रेम प्रकरण तुटल्यानंतर आणि  घरच्यांनी दोघांचे लग्न वेगवेगळ्या ठिकाणी ठरवल्यावर उल्हासनगरातील तरूणाने प्रेमिकेला व्हिडीओ कॉल करुन आत्महत्या केल्याची घटना घडलीय. याप्रकरणी तरुणीवर गुन्हा दाखल करण्यात आला. 

Jun 20, 2017, 09:20 PM IST

प्रियकराला शोधण्यासाठी अर्भकाला पिशवीत भरून तिनं गाठलं पोलीस स्टेशन

फरार झालेल्या प्रियकराला शोधण्यासाठी एका 19 वर्षीय महिलेनं पोलीस स्टेशन गाठलं... पण, यावेळी ती एकटी नव्हती तर तिच्या हातातल्या प्लास्टिकच्या पिशवीत तिनं तिचं मृत अर्भकही होतं... हे दृश्यं पाहून पोलिसांनाही धक्का बसला. 

Feb 4, 2017, 10:55 PM IST

नागपुरात प्रेयसीच्या अल्पवयीन बहिणीवर बलात्कार

नागपुरात प्रेयसीच्या अल्पवयीन बहिणीवर बलात्कार 

Jul 21, 2016, 06:55 PM IST

प्रेयसीचे अश्लिल फोटो फेसबूकवर टाकले प्रियकराने...

 सोशल नेटवर्किंग साईट्सवर फोटो अपलोड करताना सावधान ! कदाचित तुमचीही होऊ शकते फसवणूक...

Jul 19, 2016, 08:00 PM IST

१६ वर्षाच्या मुलीवर प्रियकरासह मित्रांचा बलात्कार

एका १६ वर्षीय पीडित मुलीला एका महिन्यापूर्वी आरोपी प्रियकराने फिरायला नेले होते. तेथेच आरोपीने तिच्‍यावर बळजबरी केली. यावेळी आरोपीचे २ मित्रही तेथे आले आणि त्‍यांनीही पीडित मुलीवर बळजबरी केली. मात्र पीडित मुलगी या नराधमांचा प्रतिकार करू शकली नाही.

Mar 24, 2016, 12:49 AM IST

प्रेयसीच्या घराच्या खिडकीतून बाहेर पडला नग्न प्रियकर, व्हिडिओ व्हायरल

एक व्यक्ती आपल्या प्रेयसीच्या घराच्या बेडरूममध्ये होता. पण तिथे अचानक तिचा पती आला. 

Feb 26, 2016, 09:22 PM IST

प्रेमात अडथळा; आईच्या प्रियकराकडून चिमुरड्याला बेदम मारहाण

एका पाच वर्षांच्या चिमुकल्याला त्याच्या आईच्या प्रियकरानं अमानुष मारहाण केल्याची घटना मुंबईतल्या विक्रोळीत घडलीय. एव्हढच नव्हे या मुलाच्या अंगावर त्यानं चटकेही दिले.

Jul 16, 2015, 04:24 PM IST