low age mother

अल्पवयीन माता एक गंभीर समस्या

मुंबईत गेल्या काही दिवसात अल्पवयीन मुलींवर बलात्काराचे प्रकार सतत घडत आहेत. आता कांदिवली भागातील १५ वर्षाची अल्पवयीन मुलगी माता होणार असल्याचे कालच उघडकीस आल्याने एकच खळबळ माजली आहे.

Dec 15, 2011, 07:24 AM IST