'या' 5 कारणांमुळे पुरुषांमध्ये होऊ शकते Low Sperm Count ची समस्या..आताच जाणून घ्या अन्यथा...
Low Sperm Count Causes: मूल होण्यासाठी स्पर्म्स आणि त्यांची गुणवत्ता अत्यंत महत्त्वाची असते. सेक्स करताना वीर्य रुपात हे शुक्राणू बाहेर येतात. वीर्यामधील स्पर्म्सची संख्या आणि गुणवत्ता यावर पुरुषांची फर्टिलिटी (Male Fertility) अवलंबून असते.
Mar 7, 2023, 09:10 PM ISTLow Sperm Count: स्पर्म्स काऊंट कमी होण्याची लक्षणं; वेळीच सावध व्हा नाहीतर...
जर पुरुषामध्ये स्पर्म्सची संख्या कमी असेल तर गर्भधारणेची शक्यता खूप कमी होते.
Jun 27, 2022, 09:45 AM IST