LPG Rate Today on June 16: नजीकच्या काळात एलपीजीच्या (LPG) दरांमध्ये काही प्रमाणात घट होऊ शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे. आजचे दर काय आहेत याबद्दल अधिक जाणून घ्या.
LPG Price Hike Today :मध्य पूर्वेत युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यापासून घरगुती गॅस सिलेंडर आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ पाहायला मिळतेय. काही शहरात एलपीजी गॅस सिलेंडरचा तुटवडा सुद्धा आहे. मागील काही दिवसात एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत एकूण 89 रुपयांची वाढ झाली असून काही शहरांमध्ये त्याची किंमत ही १ हजार रुपये पार पोहोचली आहे.
LPG, PNG Rate Today on 09 June 2026: एलपीजी गॅस सिलेंडरचे दर भारतात दर वाढत असतानाही भारत हा एकमेव देश आहे जिथे गॅस सिलेंडरची किंमत संपूर्ण जगात सर्वात कमी आहे.
LPG Cylinder Price: सरकारी तेल कंपन्यांनी पुन्हा एकदा एलपीजी सिलिंडरच्या दरात वाढ केली आहे. यावेळी स्वयंपाकाच्या गॅससाठी वापरल्या जाणाऱ्या 14.2 किलोच्या सिलिंडरच्या दरात वाढ झाली आहे यामुळे सर्वसामान्यांना झटका बसला आहे.
LPG Cylinder Price: गेल्या आठवड्यात व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात वाढ करण्यात आली, ज्यामुळे हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि लहान व्यवसायांचा खर्च वाढला आहे. आजचे ताजे दर काय आहेत याबद्दल अधिक जाणून घ्या.
LPG and PNG Price Today, 2 June 2026 : 2 जून 2026 रोजी एलपीजी सिलेंडरचे तसेच PNG चे काय दर आहेत याबद्दल अधिक जाणून घेऊयात. महाराष्ट्रतील प्रत्येक शहरातील दर जाणून घेऊयात.
Commercial LPG Cylinder Prices Raised: जून महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना फटका देणारा मोठा निर्णय देशातील तेल कंपन्यांनी घेतला असून गॅस सिलिंडरचे दर वाढवण्यात आले आहेत.
LPG Rules From 1 June: पेट्रोल आणि डिझेलनंतर, 1 जून रोजी एलपीजीच्या दरात पुन्हा वाढ होणार का? 'एक घर, एक कनेक्शन' पासून ते पीएनजी पाइपलाइनच्या नियमांपर्यंत कोणते मोठे बदल घडत आहेत याबद्दल अधिक जाणून घेऊयात.
LPG Gas Cylinder Price Today 18 May 2026 : आज तुम्ही गॅस सिलेंडर बुक करण्याचा विचार करत असाल तर आजचे तुमच्या शहरातील घरगुती आणि गॅसची किंमत किती आहे याबद्दल आणि PNG च्या दरांबद्दल अधिक जाणून घ्या.
LPG Gas Cylinder Price Today 17 May 2026 : आजकाल देशभरात गॅस सिलेंडरवरून चिंता आहे. महाराष्टरातील प्रत्येक शहरातील एलपीजी सिलेंडर आणि पीएनजीचे सध्याचा दर जाणून घ्या.
PNG, LPG Price Today 16 May 2026 Updated: आज तुम्ही गॅस सिलेंडर बुक करणार असाल तर आजचे तुमच्या शहरातील LPG चे दर किती आहेत याबद्दल अधिक जाणून घ्या. याशिवाय व्यावसायिक दरही किती आहेत याबद्दल अधिक जाणून घ्या.
PNG, LPG Price Today 15 May 2026 Updated: वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर गॅस सिलेंडरचे नवीन दर जाहीर झाले आहेत. तुमच्या शहरात गॅस बुकिंग किती रुपयांना होत आहे याबद्दल जाणून घ्या.
PNG, LPG Price Today 14 May 2026 Updated: तेल कंपन्यांनी (OMCs) १ मे रोजी व्यावसायिक सिलिंडरच्या दरात ९९३ रुपयांची वाढ केली. ५ किलो फ्री ट्रेड एलपीजी (FTL) सिलेंडरच्या दरातही प्रति सिलिंडर २६१ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. घरगुती एलपीजी सिलेंडरचे आजचे महाराष्ट्रातील दर तपासा.
LPG Price Today 13 May 2026 Updated: युद्धामुळे मागील 75 दिवस आव्हानात्मक होते. LPG सिलेंडरवरही याचा परिणाम झाला. आज तुम्हाला गॅस सिलेंडर विकत घ्यायचा असेल तर आजचे तुमच्या शहरातील गॅस सिलेंडरचे दर काय आहेत हे जाणून घ्या.
LPG Cylinder Latest News : चुकूनही दुर्लक्ष नको! LPG सिलेंडरधारकांसाठी महत्त्वाचं HP Gas, Indane, Bharat Gas कंपन्यांनी जारी केले महत्त्वाचे अलर्ट; काय आहेतच या सूचना? सामान्यांसाठी महत्त्वाची बातमी....
LPG Price Today 10 May 2026 Updated: जागतिक तणावाचा गॅस दरांवर परिणाम दिसून येत आहे. कमर्शियल सिलेंडर महाग, घरगुती दर बदलेले आहेत का? याबद्दल आणि महाराष्ट्रातील आजचे दर काय आहेत याबद्दल अधिक जाणून घेऊयात..
LPG Price Today 09 May 2026: आज जर तुम्ही आज गॅस सिलेंडर बुक करणार असाल, तर त्याआधी तुमच्या शहरातील एलपीजीचा सध्याचा दर काय आहे ते जाणून घ्या.
LPG Price Today 08 May 2026 Updated: आज घरगुती आणि व्यावसायिक सिलेंडरचे दर किती आहेत हे जाणून घेऊयात. या महिन्याच्या सुरुवातीला, 19-किलोग्रामच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात ₹993 ने वाढ करण्यात आली होती.
LPG Connection May Be Disconnected : गेल्या काही महिन्यांपासून गॅस सिलिंडरच्या कमतरतेमुळे लोकांना त्रास सहन करावा लागत आहे. आता , 30 जूननंतर LPG सिलेंडर कनेक्शनबद्दल मोठा बदल होण्याची शक्यता आहे. हे एका नियामुळे (One Household One Gas Connection Rule) होणार आहे.
LPG Cylinder and PNG Price Today 6 May: भारतात कच्चे तेल आणि एलपीजीच्या किमतींबाबत चिंता कायम आहे. आजचे देशातील मुख्य शहरातील आणि महाराष्ट्रातील देशाचे दर काय आहेत हे जाणून घेऊयात...